बांगलादेश विरुद्ध भारत कसोटी मालिका
अरे त्याच्यापेक्षा बॉलर बरे, धावा तरी करतील! केएल राहुल चाहत्यांकडून ट्रोल
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना ढाकाच्या शेर ए बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याचा शुक्रवार (23 डिसेंबर) दुसरा दिवस. पहिल्याच सत्रात....
BANvIND: दुसऱ्या दिवशीच्या सुरूवातीलाच भारताला दोन धक्के, राहुल-गिल स्वस्तात ‘आऊट’
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुरूवारपासून (22 डिसेंबर) ढाकामध्ये खेळला जात आहे. यामध्ये बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा....
बांगलादेशविरुद्ध जयदेव उनाडकटची धमाकेदार सुरूवात, यजमानांचे दोन्ही सलामीवीर परतले तंबूत
भारताचा पुरूष क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात आधी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. ही मालिका यजमानांनी 2-1 अशी जिंकली. आता....
BANvIND: ‘मॅचविनर’ कुलदीपला बाहेर केल्याने भडकले चाहते, कर्णधार राहुलची लावली क्लास
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. गुरूवारपासून (22 डिसेंबर) मीरपूर येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यातून भारताला एक आनंदाची तर....
तब्बल 12 वर्षानंतर जयदेव उनाडकट भारताच्या कसोटी संघात, त्याच्याआधी दिनेश कार्तिकने…
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ढाका येथे खेळला जात आहे. गुरूवारपासून (22 डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्यात यजमान संघाने....
दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने जिंकला टॉस, भारताच्या संघात एक बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून (22 डिसेंबर) ढाका येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक झाली असून यजमान संघाने त्यामध्ये बाजी....
भारताला धक्का! राहुलला प्रॅक्टिसवेळी मोठी दुखापत, संघाबाहेर पडताच ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व
भारतीय संघाची डोकेदुखी थांबण्याची काही लक्षणे दिसत नाही. आधीच संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. आता केएल राहुल हा पण....
पुजारा-अश्विनची नजर कपिल देव आणि सचिन तेंडुलकरच्या विक्रमांवर, बांगलादेशविरुद्ध इतिहास रचण्याची संधी
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुरूवारी (22 डिसेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना मीरपूरच्या शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर....
VIDEO: बांगलादेशमध्ये मेस्सी फिव्हर! प्रॅक्टिस कॅम्पमध्ये बांगलादेशी खेळाडूने घातली अर्जेंटिनाची जर्सी
नुकताच फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022ची स्पर्धा पार पडली. अंंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ( पूर्ण वेळ 3-3) असा पराभव करत तिसऱ्यांदा....
ब्रेकिंग! भारताची डोकेदुखी वाढली, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून रोहितबरोबर ‘हा’ गोलंदाज बाहेर
भारताचा पुरूष क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहेत. मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने आघाडी....
‘अरे, त्याला बाहेरच बसवा’, भारताच्या दिग्गजाचे रोहितबाबत मोठे भाष्य
भारतीय पुरूष संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकला. ही दुखापत त्याला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यावेळी झाली होती. आता तो बरा....
भारताविरुद्ध बांगलादेशची नेहमीच ‘कसोटी’, हरलेल्या सामन्यांची आकडेवारी धक्कादायक
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राममध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने रविवारी (18 डिसेंबर) 188 धावांनी विजय मिळवला. यामुळे पाहुण्या संघाने दोन....
पहिल्या कसोटीत टीम इंडियाच निघाली ‘शेर’, बांगलादेशला 188 धावांनी चारली धूळ
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला गेला. या सामन्याचा रविवारी (18 डिसेंबर) शेवटचा दिवस होता, ज्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी....
चौथ्या दिवशीच संपला असता पहिला कसोटी सामना, पण पंतकडून झाली मोठी चूक; फलंदाज बाद असूनही…
बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाने 3 सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली. यानंतर उभय संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा घाट घातला गेलाय. यातील पहिला कसोटी सामना....
VIDEO: विराटने सोडला सोपा कॅच, पुढे रिषभ पंतने जे केले ‘ते’ चकीत करणारे
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा धावा काढण्याबरोबर एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे, मात्र बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. भारतीय संघ....



















