भारतीय कसोटी संघ
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पुन्हा जायचे असल्यास भारतीय संघाला करावे लागेल ‘हे’ काम
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वासाठी (जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३) भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून सुरुवात करेल. भारत....
अजिंक्य रहाणेचे खराब प्रदर्शन ‘या’ २ फलंदाजांसाठी खुले करू शकते कसोटी संघाचे दरवाजे
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे मागील काही वर्षापासून संघासाठी मध्य क्रमातील महत्त्वाचा भाग आहे. नजीकच्या काळात त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या गैरहजेरीत....
यशपाल शर्मांचा भारताच्या एका टीमकडून आदर, तर दुसऱ्या टीमकडून अनादर; ‘धवनसेने’वर माजी दिग्गजाची आगपाखड
भारतीय कसोटी संघ काउंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात दिवंगत माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मांच्या सन्मानार्थ दंडाला काळी पट्टी बांधून मैदानावर उतरला होता. तर कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धच्या....
पहिल्या ६७ वर्षांत भारताने परदेशात जिंकल्या आहेत होत्या केवळ १३ कसोटी, कोहलीने ६ वर्षांत जिंकवल्या १५
भारतीय संघ सध्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या संघात इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान हा....
रोहितच्या भिडूने ८ वर्षांच्या वयात पाहिले होते ‘हे’ मोठे स्वप्न, दुर्दैवाने जवळ पोहोचूनही राहिला दूर
‘कसोटी क्रिकेट’ हा क्रिकेटमधील महत्वाच्या प्रकारांपैकी एक. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूचा खरा कस लागतो. प्रत्येक खेळाडूचे एक स्वप्न असते की, आपण आपल्या देशाचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व....
कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक नसल्याच्या अफवेवर भुवनेश्वर संतापला, ट्विट करत सुनावले खडे बोल
भारतीय संघ जून महिन्यात न्यूझीलंड विरूद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. तसेच त्यानंतर इंग्लंडशी पाच कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. यासाठीचा....
हार्दिक पंड्याच्या स्थानासाठी भारताकडे ‘या’ खेळाडूचा पर्याय तयार, प्रशिक्षकांनी दिले संकेत
भारतीय संघ आगामी जून महिन्यात इंग्लंडमध्ये न्यूझीलंड विरूद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्ट मध्ये इंग्लंड विरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका....
‘या’ 3 भारतीय खेळाडूंसाठी कसोटी संघाचे दरवाजे झाले कायमचे बंद
क्रिकेटच्या सर्व प्रकारात कसोटी क्रिकेट हा सर्वात आव्हानात्मक क्रिकेटचा प्रकार मानला जातो. खेळाडूंची खरी परीक्षा या प्रकारातच होते. जगातील प्रत्येक क्रिकेट खेळाडूचे देशाच्या कसोटी संघात....
रिस्क है तो इश्क है! इंग्लंडविरुद्ध फ्लॉप, आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप; तरीही कोहली ‘या’ फलंदाजाला WTC Finalमध्ये उतरवणार?
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. येत्या १८ जून ते २२ जून....
बिग ब्रेकिंग! कसोटी चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात निवड झालेला ‘हा’ क्रिकेटपटू कोरोना पाॅझिटिव्ह
भारताता कोरोना व्हायरस महामारीने थैमान घातले आहे. दररोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. तर हजारो लोक कोरोनामुळे आपले प्राण गमावत आहेत. याचा फटका इंडियन....
दबाव झेलता न आल्याने आईसमोर बसून रडायचा पुजारा, मग ‘अशी’ केली समस्येवर मात
भारतीय कसोटी संघात भिंत म्हणून ओळख निर्माण करणारा चेतेश्वर पुजारा हा नेहमीच मैदानात शांत आणि संयमी खेळी खेळताना दिसून येत असतो. गोलंदाजाने कितीही आक्रमक गोलंदाजी....
अहमदाबाद कसोटीत कोहली रचणार इतिहास, धोनीच्या ‘या’ मोठ्या विक्रमाला काढणार मोडीत
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर २२७ धावांनी विजय मिळवला होता.....
‘या’ तीन भारतीयांना आता कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अवघड, एक तर आहे ‘त्रिशतकवीर’
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने पडले आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली....
चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे
भारतीय संघ आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तिथे दोन्ही संघांदरम्यान प्रथम ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका होणार आहे. त्यानंतर....
जसप्रीत बुमराहने कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दिली अशी भावूक प्रतिक्रिया
2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात (India vs South Africa) 3 सामन्यांची कसोटी मालिका(Test Series) सुरु होणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारताला....
















