भारतीय कसोटी संघ

भारताचा अष्टपैलू खेळाडू जयंत यादवला पितृशोक

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर जयंत यादवच्या वडीलांनी आज दिल्लीच्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. किडनी आणि लीव्हरच्या आजाराने जयसिंह यादव हे बरेच दिवस आजारी होते. ...