भारतीय महिला क्रिकेट संघ

india-womens-cricket-team

भारतीय महिला संघातही होणार नेतृत्वबदल?

डिसेंबर 11, 2021

भारतीय पुरुष संघात बीसीसीआयने ज्याप्रकारे मोठे बदल केले. त्याच प्रकारे महिला संघात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. महिला वनडे आणि  कसोटी संघाची कर्णधार मिताली....

ऑसी क्रिकेटरने स्म्रीती मंधनाचा बाउंड्री लाईनजवळ डाईव्ह मारत पकडला अद्भुत झेल, व्हिडिओ व्हायरल

ऑक्टोबर 4, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघा दरम्यान दिवस-रात्र कसोटी सामना खेळला गेला. हा सामना अनिर्णित राहिला आहे. पण, या सामन्यातील एक झेल खूप चर्चेत राहिला.....

ऑस्ट्रेलियन अंपायरच्या ‘त्या’ निर्णयामुळे भारतीय महिला संघाने गमावला सामना, चाहत्यांची आगपाखड

सप्टेंबर 25, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दोन देशांमध्ये सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.....

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय महिलांचा पराभव; ऑस्ट्रेलियाने खिशात घातली मालिका

सप्टेंबर 25, 2021

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा ५ गडी राखून पराभव केला. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावा....

स्म्रीती मंधानाच्या क्यूट अन् क्रेझी अंदाजाने वेधले सर्वांचेच लक्ष; म्हणतेय, ‘नैना दा क्या कसूर’

सप्टेंबर 1, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. भारतीय महिला संघ या मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना....

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठे बदल, आता सर्व सामने होणार क्वीन्सलँडमध्ये; पाहा संपूर्ण वेळापत्रक

ऑगस्ट 30, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरियामध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या....

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने आसामच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूला दिली महत्त्वाची जबाबदारी

ऑगस्ट 26, 2021

आसामचे माजी क्रिकेटपटू सुभाषदीप घोष भारतीय महिला संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. ३४ प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये घोषने चार अर्धशतकांसह....

टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि ट्रेनर बदलणार, बायो-बबलमध्ये झाले नाहीत सहभागी

ऑगस्ट 14, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा आणि ट्रेनर नरेश रामदास यांच्या जागेवर आता नवीन लोकांची नियुक्ती केली जाणार आहे. दोघांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आधी....

‘मिशन ऑस्ट्रेलिया’ फत्ते करण्यासाठी भारतीय संघाची तयारी सुरू, ‘या’ दिवशीपासून करणार सराव

ऑगस्ट 10, 2021

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीला लागले आहे. यापूर्वी भारतीय महिला संघ प्रशिक्षण शिबिरासाठी बेंगलोरमध्ये आला आहे. मात्र भारतीय....

अद्भुत झेल टिपल्याने चर्चेत आलेली हरलीन मुलांसोबत खेळायची क्रिकेट, वाचा तिच्याबद्दल

जुलै 11, 2021

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला....

धक्कादायक! भारतीय महिला क्रिकेटपटू आढळली उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

जून 28, 2021

मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशची महिला क्रिकेटपटू अंशुला राव ही उत्तेजक द्रव्य चाचणीत....

तब्बल १५ वर्षानंतर या देशात भारतीय महिला खेळणार कसोटी, क्रिकेट बोर्डाने दिली ‘या’ गोष्टीची शाश्वती

जून 20, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. यजमान इंग्लंड विरुद्ध संघाने नुकताच एकमेव कसोटी सामना खेळला. हा चारदिवसीय सामना अनिर्णित राहिला. मात्र, या सामन्यातील....

भारतीय महिलांची आश्चर्यकारक घसरगुंडी, १६७ धावांच्या सलामीनंतर २३१ वर आटोपला डाव

जून 18, 2021

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध ब्रिस्टल येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यावर इंग्लंडने चांगलीच पकड मिळवली. इंग्लंडने पहिल्या डावात ३९६....

Ravindra- Jadeja

तब्बल ७ वर्षांनंतर होणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी जडेजाच्या भारतीय महिला संघाला शुभेच्छा!

जून 17, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकमात्र कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. तब्बल ७ वर्षानंतर भारतीय महिला....

भारतीय महिला संघाने कसली कंबर, ऐतिहासिक सामन्यासाठी झाल्या सज्ज

जून 15, 2021

भारतीय पुरुष संघाप्रमाणेच भारतीय महिला क्रिकेट संघ देखील सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघाचा एकमेव कसोटी सामना बुधवारपासून (१६ जून) ब्रिस्टल येथे सुरू होणार....

Previous Next