भारतीय महिला क्रिकेट संघ
वर्ल्डकपचे वेळापत्रक झाले जाहीर; टीम इंडियाचा समावेश सोप्या गटात
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे प्रथमच आयोजित होणाऱ्या महिला अंडर नाईन्टीन विश्वचषकाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत 16 दिवस ही स्पर्धा दोन शहरांमध्ये खेळली जाईल.....
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
मुंबई.. भारतीय क्रिकेटची पंढरी.. आजवर भारतीय क्रिकेटमधील प्रत्येक पिढीला एक तरी सुपरस्टार दिलेले क्रिकेटवेडे शहर..विजय हजारेंपासून आजच्या पृथ्वी शॉपर्यंत दर्जेदार फलंदाज देण्याची परंपरा मुंबईने जोपासली....
मेहनत, सर्वांचे पाठबळ हीच यशाची गुरुकिल्ली :किरण नवगिरे
इंग्लंड येथे १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वरिष्ठ महिलांच्या टी-२० दौऱ्यासाठी पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमीच्या किरण नवगिरे हीची भारतीय महिला संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय....
२८१ सामने खेळलेल्या भारतीय क्रिकेटरचा क्रिकेटला अलविदा! सप्टेंबर महिन्यात खेळणार शेवटचा सामना
भारतीय महिला निवड समितीने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. भारत १० सप्टेंबरपासून इंग्लंडमध्ये तीन टी२० आणि तीन वनडे सामने खेळणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी....
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या ‘लेडी ब्रिगेड’ची घोषणा; संघात अनेक चकित करणारी नावे
बर्मिंघम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ही स्पर्धा गाजवत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली....
तीनशे सामने, चार विश्वचषक! आयसीसीने पहिल्यांदाच जाहीर केले महिलांच्या भविष्यातील मालिकांचे वेळापत्रक
भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Women’s Cricket Team) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन विश्वचषक स्पर्धेत जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली आहे. असे असले तरी त्यांची चॅम्पियन बनण्याची जिद्द....
पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्म्रीती मंधाना का आली नाही? खरं कारण आलं समोर
भारतीय महिला संघाने कॉमनवेल्थ २०२२मधील क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी देशाचा मान उंचावला.त्यांच्या अभिनंदनासाठी देशाचे पंंतप्रधान नरेंद्र....
भारतीय महिला संघाच्या प्रदर्शनावर बोट उचलल्याने गांगुली होतोय ट्रोल, चाहते घेतायत समाचार
नुकत्याच बर्मिंघममध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये (Commonwealth Games 2022) ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. तर अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या भारतीय महिला....
महिला क्रिकेटमधील चोकर्स ठरतेय टीम इंडिया! दरवेळी मोक्याच्या क्षणी खातायेत कच
बर्मिंघम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी (७ ऑगस्ट) भारतीय महिला क्रिकेट संघ व ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात अंतिम सामना खेळला गेला. या अंतिम सामन्यात....
VIDEO: राधा यादवच्या फिल्डींगची आयसीसीही झाली फॅन; चलाखीने केलेल्या रनआऊटचा व्हिडिओ केला शेअर
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात कॉमनवेल्थ गेम्स २०२२ महिला क्रिकेटचा अंतिम सामना खेळला गेला. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धेत महिला क्रिकेट समाविष्ट करण्यात आले....
भारत वि. ऑस्ट्रेलिया संघात रंगणार गोल्ड मेडलचा अंतिम सामना, जाणून घ्या मॅचबद्दल सर्वकाही
बर्मिंघम| पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार प्रदर्शन करत अंतिम सामन्यात (Commonwealth Games 2022 Final) धडक मारली आहे. शनिवारी (०६ ऑगस्ट)....
हे पहिल्यांदाच घडलं! भारतीय पोरींनी विजयासह केले मागचे हिशोब चुकते
भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये नुकताच कॉमनवेल्थ गेम्सचा पहिला उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के....
सुवर्णपदक हातून निसटणार! सतरावेळा ज्या संघाने केलंय पराभूत, त्याच संघाविरोधात भारत खेळणार सेमीफायनल
बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या २२व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ( Commonwealth Games) महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदा महिला क्रिकेट तर दुसऱ्यांदा क्रिकेट खेळले....
‘मला स्म्रीती किंवा हरमनप्रीत बनायचं नाही’, भारतीय खेळाडूची प्रतिक्रिया वेधतेय लक्ष
भारतीय महिला क्रिकेट संघाने कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत जागा मिळवून देण्यात रेणुका सिंग, स्म्रीती मंधाना यांच्यासह जेमिमाह....
हुश्श! भारतीय संघ आता सेमिफायनलमध्ये पोहचणार, फक्त करावे लागेल ‘हे’ सोपे काम
कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या हंगामात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यांनी आतापर्यंत दोन सामने जिंकले. भारताने दोन सामने खेळले असून त्यांना एकामध्येच विजय मिळवता....

















