भारतीय महिला संघ
आशियाई क्रीडा स्पर्धांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, लगेच वाचा
भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी (दि. 07 जुलै) मुंबई येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेची बैठक पार पडली. ...
आता फेसबुक-यूट्यूबवर पाहा भारतीय संघाचे लाईव्ह सामने! हरमनप्रीतचा संघ बांगलादेशात दाखल
भारतीय महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातात भारत आणि बांगलादेश संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळल्या जाणार आहेत. दोन्ही मालिका प्रत्येकी तीन-तीन सामन्यांच्या ...
बीसीसीआयकडून 17 महिला क्रिकेटपटू करारबद्द, ‘या’ तिघींचा ‘अ’ श्रेणीत समावेश
गुरुवारी (27 एप्रिल) बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाचे वार्षिक करार घोषित केले. महिला संघाची कर्णधार हरमप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि त्याचसोबत अष्टपैलू दीप्ती ...
‘विलन’बनण्याच्या मार्गावर असलेली एलिस पेरी बनली स्टार! ‘या’ डाईव्हमुळे भारत विश्वचषकातून बाहेर
ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी महिला -20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखल झाला. गुरुवारी (23 फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पाच धावांनी पराभूत केले. भारताने ...
नेहमीप्रमाणे यावेळीही उपांत्य सामन्यात स्मृती मंधाना अपयशी, पाहा कसा आहे यापूर्वीचा रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ गुरुवारी (23 फेब्रुवारी) आमने सामने आले. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (ICC Womens T20 World Cup) 2023चा हा उपांत्य सामना ...
जेमिमाह रॉड्रिग्जने उचलला पंचांच्या चुकीचा पुरेपूर फायदा, पाकिस्तानने गमावला विश्वचषकातील पहिला सामना
कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने टी-20 विश्वचषकातील पहिला सामना जिंकला. संघाने विश्वचषक अभियानाची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने केली. या सामन्यात ...
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स
भारतीय संघाने 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सने पराभूत केले. तसेच, पहिला- वहिला आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी20 ...
आनंदाची बातमी! देशाची मान उंचावणाऱ्या लेकींचा ‘मास्टर ब्लास्टर’च्या हस्ते होणार सन्मान, जय शाहांची घोषणा
भारताच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने देशाची मान अभिमानाने उंचावेल असं काम करून दाखवलं. रविवारी (दि. 29 जानेवारी) सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या 19 ...
एका षटकात शेफालीने भारतासाठी सोपा केला विजय, 19 वर्षांखालील महिला विश्वचषकात भारताचा पहिला विजय
शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वात भारतीय महिलांचा 19 वर्षाखालील संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. याठिकाणी आयसीसीचा 19 वर्षांखालील महिला विश्वचषक खेळला जात आहे. शनिवारी ...
महिला टी20 विश्वचषक 2023 चं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये
आयसीसीने सोमवार, 3 सप्टेंबर रोजी महिलांच्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी वेळापत्रक जाहीर केले. भारतीय चाहत्यांसाठी ही चांगली बातमी म्हणावी लागेल की, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि ...
चार्ली डीनला आधीच दिलेली वॉर्निंग, ‘रन-आउट’च्या वादावर दिप्ती शर्माने सोडले मौन
भारतीय महिला संघाने नुकतेच इंग्लंड दौऱ्यात धमाकेदार प्रदर्शन केले. पाहुण्या भारतीय संघाने यजमान इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप (0-3) दिला. शेवटच्या सामन्यातील शेवटची विकेट ...
झूलनला टीम इंडियाचा विजयी निरोप! इंग्लंडला व्हाईट वॉश देत ऐतिहासिक मालिकाविजय
भारतीय महिला संघाने इंग्लंड दौरा चांगलाच गाजवला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने संघाने आधीच जिंकले असून मालिकेत 0-2 अशी आघाडी घेतली होती. ...
अखेरच्या सामन्यात झूलनला इंग्लंडचा ‘गार्ड ऑफ ऑनर’! पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघांतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शनिवारी, 24 सप्टेंबर ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. भारताची दिग्गज वेगवान ...
इंग्लंडच्या 9 विकेट्सच्या विजयामागे आहे ‘हे’ कारण; हरमनप्रीत म्हणाली, ‘परिस्थितीच अशी होती की…’
भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याठिकाणी उभय संघात तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेचा पहिला सामना ...
‘या’ महिला क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची झलक अनुष्काने केली शेअर, विराटची खास कमेंट पाहाच
बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा सथ्या तिचा येणारा नवीन चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’मुळे चर्चेत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिच्या आयुष्यावर ...