भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना
न सांगता संघाबाहेर काढलेला खेळाडू म्हणतो, सचिनबरोबर फलंदाजी करणे म्हणजे…
भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत फलंदाजी करतानाचा क्षण हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले आहे. २०११ला लंडनमध्ये ४ सामन्यांच्या कसोटी....





