भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना

भारत आणि इंग्लंड संघातील असे ८ खेळाडू, ज्यांच्यात आहे एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता

फेब्रुवारी 4, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिका सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस उरला आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील....

INDvENG : रहाणे, विराटसह ‘या’ खेळाडूंना खास विक्रम करण्याची संधी; मोठमोठ्या दिग्गजांना टाकू शकतात मागे

फेब्रुवारी 4, 2021

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात इंग्लडंचा संघ ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथील....

टीम इंडियाचा सरावाला प्रारंभ; प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केलं जोरदार स्वागत, पाहा फोटो

फेब्रुवारी 2, 2021

भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉकच्या मैदानावरील सामन्याने सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवल्या....

IND Vs ENG : अवघ्या १२ विकेट्स अन् अश्विन कसोटीतील ‘या’ शानदार विक्रमात ठरेल दुसराच

फेब्रुवारी 1, 2021

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानुसार दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर....

कोहलीच्या विचाराने इंग्लंडच्या खेळाडूला फुटला घाम; म्हणाला, “आम्ही त्याला आऊट करायचं तरी कसं?” 

जानेवारी 31, 2021

भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होत आहे. या मालिकेद्वारे भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पुनरागमन करणार आहे.....

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत विराट रचणार विक्रमांचा ढीग, भल्याभल्या दिग्गजांवर ठरणार वरचढ

जानेवारी 31, 2021

भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होत आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण चार....

…म्हणून जॉनी बेयरस्टोला विश्रांती देण्याचा निर्णय योग्य, इंग्लंडच्या प्रशिक्षकाने सांगितले कारण  

जानेवारी 29, 2021

श्रीलंका दौरा आटोपल्यानंतर आता इंग्लंड संघ भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारताविरुद्ध कसोटी, टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात कसोटी मालिकेने....

तयारी जोमात! भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चेन्नई कसोटींसाठी २ नव्या पंचांची नियुक्ती

जानेवारी 29, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यास अवघ्या एका आठवड्याचा कालावधी उरला आहे. त्या अनुशंगाने दोन्ही संघानी आणि क्रिकेट बोर्डांनी तयारी सुरू....

चेन्नई कसोटीद्वारे होणार हार्दिक पंड्याचे पुनरागमन, ‘इतक्या’ वर्षांपुर्वी खेळला होता शेवटचा सामना 

जानेवारी 28, 2021

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांदरम्यान ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची रंगतदार कसोटी मालिका सुरू होत आहे. दोन्ही संघ विजय रथावर स्वार असल्याने....

‘तो इंग्लंडच्या टॉप-३ फलंदाजांपैकी एक; तरीही पहिल्या २ कसोटीतून बाहेर’, संघ निवडकर्त्यांवर भडकले वॉन

जानेवारी 26, 2021

श्रीलंका दौरा आटोपून इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारताविरुद्ध कसोटी, टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात फेब्रुवारी....

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

जानेवारी 26, 2021

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला त्याच्या दिलखुलास बोलण्याच्या स्वभावासाठी ओळखले जाते. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. या....

पंत आणि साहामध्ये यष्टीरक्षणासाठी टक्कर? वृद्धिमान साहा म्हणतो, “शेवटचा निर्णय संघ…”

जानेवारी 25, 2021

भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांमध्ये वृद्धिमान साहा याची गणना केली जाते. परंतु आपल्या फलंदाजीमुळे तो सतत संघातून आत-बाहेर होत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍडलेड कसोटीनंतर त्याला संघातून....

टीम इंडिया तयारीत राहा; कसोटी मालिकेसाठी दिग्गजाने इंग्लंड संघाला दिलाय ‘हा’ गुरु मंत्र 

जानेवारी 24, 2021

नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा संपवून भारतीय संघ मायदेशात परतला आहे. यानंतर सर्वांना भारताच्या इंग्लंडविरुद्ध मायभूमीत होणाऱ्या मालिकांचे वेध लागले आहे. ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथील पहिल्या कसोटी....

“खचू नकोस, तुझीही वेळ येईल”, ऑसींविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर रहाणेने कुलदीपला दिला धीर

जानेवारी 24, 2021

ब्रिस्बेनच्या द गॅबा मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाला ३ विकेट्सने धूळ चारली. यासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी....

IND Vs AUS: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ‘या’ दिवशी टीम इंडिया होणार चेन्नईला रवाना

जानेवारी 24, 2021

नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा संपवून भारतीय संघ मायदेशात परतला आहे. यानंतर सर्वांना भारताच्या इंग्लंडविरुद्ध मायभूमीत होणाऱ्या मालिकांचे वेध लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात चेन्नई येथील कसोटी सामन्याने....

Previous Next