भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना

विराट कोहली अडकला धर्मसंकटात!! ‘या’ दोन खेळाडूंपैकी कोणाला देणार संघात स्थान

एप्रिल 1, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाला २-१ ने धूळ चारली होती. या मालिकेत भारतीय संघासाठी केएल राहुल आणि....

“मी टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना पाहाणार नाही”, दिग्गज गोलंदाजाचे मोठे भाष्य

एप्रिल 1, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला होता. ही मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. या....

“आजही सामना जिंकून देऊ शकतो,” वनडे-टी२० पुनरागमनाबद्दल अश्विनचे मोठे भाष्य

मार्च 18, 2021

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने अक्षर पटेलसोबत मिळून इंग्लंड संघाच्या फलंदाजांना रडकुंडीला आणले....

नुकताच विवाहबंधनात अडकलेला जसप्रीत बुमराह ‘या’ तारखेला पतरणार क्रिकेटच्या मैदानात

मार्च 17, 2021

भारतीय संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि टिव्ही प्रेझेंटर संजना गणेशन यांचा विवाह सोहळा १५ मार्च रोजी गोव्यामध्ये पार पडला आहे. या विवाह सोहळ्यासाठी जसप्रीत....

“माझे वडील ईशांत, अक्षर, सिराजचे…”, वसीम जाफरच्या ‘त्या’ ट्विटवर वॉशिंग्टन सुंदरची भन्नाट प्रतिक्रिया

मार्च 10, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १ डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला होता. हा सामना जिंकून भारतीय संघाने....

“एकीकडे पंत फटकेबाजी करत होता, दुसरीकडे बटलर हॉटेलमध्ये आराम..,” इंग्लिश दिग्गजाचा घरचा आहेर

मार्च 10, 2021

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेतील पहिला....

“अक्षरच्या प्रदर्शनानंतर जडेजाचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण”

मार्च 10, 2021

भारतीय संघातील डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर आहे. याचे कारण असे की, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिसऱ्या कसोटी सामन्यात....

मोठी बातमी! ‘प्लेअर ऑफ द मंथ’चा पुरस्कार यंदा ‘या’ क्रिकेटरच्या पारड्यात

मार्च 9, 2021

जानेवारी २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘प्लेअर ऑफ द मंथ’ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या नव्या पुरस्काराची घोषणा केली होती. त्यानुसार जानेवारी महिन्यात निवडक खेळाडूला....

“रिषभ पंत एकटाच विरोधी संघाला पुरून उरेल, तो एक मॅचविनर खेळाडू आहे”

मार्च 9, 2021

भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मागील काही सामन्यात आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत....

वृद्धिमान साहाच्या मुलाचा बड्डे जल्लोषात साजरा, ‘विरुष्का’सह भारतीय खेळाडूंची उपस्थिती; फोटो व्हायरल 

मार्च 9, 2021

भारतीय संघाने नुकतीच इंग्लंड विरुद्ध झालेली कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. यानंतर १२ मार्चपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना काही वेळ विश्रांती....

Ravi Shastri

गुरुजींनी थेट आयसीसीवर साधला निशाणा; म्हणाले, “सतत नियमांमध्ये बदल करणे टाळा”

मार्च 8, 2021

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेला चौथा आणि अंतिम सामना भारतीय संघाने १ डाव आणि २५ धावांनी जिंकला आहे. यासोबतच भारतीय संघाने ही मालिका ३-१....

‘या’ खेळाडूंसाठी भारतीय कसोटी संघाची दारे होणार बंद? शुबमन गिलचाही समावेश

मार्च 8, 2021

फेब्रुव्रारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात होती. शनिवारी (०६ मार्च) या मालिकेतीच चौथा आणि अखेरचा कसोटी सामना....

एबी डिविलियर्सने केले विराटचे कौतुक; म्हणाला, ‘त्याच्या नेतृत्वाने युवा क्रिकेटपटूंना….’

मार्च 6, 2021

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह....

“वॉशिंग्टनचे शतक हुकल्याने फार वाईट वाटतंय”, भारताच्या माजी खेळाडूचे ट्विट

मार्च 6, 2021

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद येथील चौथ्या कसोटी सामन्यात आज शानदार विजय प्राप्त केला. संपूर्ण सामन्यात भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवताना पाहुण्या इंग्लंडला एकदाही डोकं वर काढण्याची....

अक्षर पटेलच्या सनग्लासेसची आनंद महिंद्रा यांना भूरळ! म्हणाले, ‘त्यांचा ब्रँड काय आणि कुठे मिळतील?’

मार्च 6, 2021

अहमदाबाद। शनिवारी (६ मार्च) भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. या....

Previous Next