भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना २००१
कुलदीपला वगळून वॉशिंग्टनला संधी का दिली? टीम इंडियाचा कर्णधार कोहलीने सांगितले कारण
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला....
रोहित शर्माचा झंझावात! अर्धशतक करत घडवला इतिहास; ‘हा’ हिट विक्रम करणारा जगातील तिसरा क्रिकेटपटू
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जात आहे. अशातच कसोटीचा पहिला दिवस हा पूर्णपणे भारतीय संघाने गाजवला. इंग्लंड....
जब मिलेंगे तीन यार…! माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने शेअर केला खास फोटो
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असा मान मिळवलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (पूर्वाश्रमीचे सरदार पटेल स्टेडियम) भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तिसऱ्या कसोटीला सुरुवात झाली. यजमान....
ईशांत शर्माने उलगडली धोनीसह खेळलेल्या ‘त्या’ सामन्याची आठवण, भावूक होत म्हणाला…
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला होता. सर्वांना वाटत होते की, धोनी टी-२० विश्वचषक खेळल्यानंतर....
“आर अश्विन एक विश्वस्तरीय खेळाडू!” पाहा कोणी उधळली भारताच्या गोलंदाजावर स्तुतिसुमने
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये सुरुवात झाली. या सामन्यात देखील आर. अश्विन आणि अक्षर पटेल कडून....
शंभरावा सामना खेळणाऱ्या इशांत शर्माचे टीम इंडियाने ‘असे’ केले मैदानात स्वागत, पाहा व्हिडिओ
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा दिवस – रात्र सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा) खेळवण्यात येत आहे.....
इंग्लंड विरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीत मोठे विक्रम करण्याची ‘या’ भारताच्या ४ खेळाडूंना संधी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील पहिला कसोटी....
अहमदाबाद कसोटीत कोहली रचणार इतिहास, धोनीच्या ‘या’ मोठ्या विक्रमाला काढणार मोडीत
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर २२७ धावांनी विजय मिळवला होता.....
इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी ‘या’ खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सोडावी लागणार अर्धवट
सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर हे दोन्ही संघ ५ सामन्यांची टी- २० मालिका खेळणार आहेत. आणि त्यांनतर ३....
INDvsENG: संघनायकाची सुट्टी! टी२० बरोबर वनडे मालिकेतूनही जो रूट होणार बाहेर
येत्या २४ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम मध्ये खेळवण्यात येणार आहे. ही ४ सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर ५....
भारत का इंग्लंड, अहमदाबाद कसोटीत कोणाचे पारडे जड? इंग्लिश दिग्गजाने सांगितले नाव
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार हा अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये २६ फेब्रुवारीपासून पाहायला मिळणार आहे. हा सामना डे-नाईट कसोटी सामना....
भारताकडून शंभर कसोटी सामने खेळणारा इशांत शेवटचा वेगवान गोलंदाज असेल, माजी खेळाडूचा दावा
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा इंग्लंडविरुद्धच्या मोटेरा स्टेडियमवरील दिवस-रात्र कसोटी सामन्यात एका विशेष विक्रमाला गवसणी घालेल. इंग्लंडविरुद्धचा हा सामना इशांतच्या कसोटी कारकिर्दीतील १००वा सामना....
अहमदाबाद कसोटीत उमेश यादव खेळणार का नाही? येत्या २ दिवसांत घेतला जाणार निर्णय
ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करत असताना, भारतीय संघाचा मुख्य जलद गोलंदाज उमेश यादव याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उर्वरित कसोटी....















INDvsENG: अरे व्वा! टी२० आणि वनडे मालिकेची कॉमेंट्री करणार ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ४ कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर, हे दोन्ही संघ ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबाद येथील मोटेरा....