भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
IND vs SA: तिसऱ्या टी20 मध्ये सेंच्युरियनची खेळपट्टी घातक? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा!
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने....
भारताचे सहज जिंकला असता सामना, सूर्यकुमार यादवच्या या चुकीमुळे पराभव झाला!
सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेची सुरुवात 8 नोव्हेंबरपासून डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यानं झाली. हा सामना टीम इंडियानं....
वरुण चक्रवर्तीची शानदार कामगिरी वाया, रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय
दक्षिण आफ्रिकेनं चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 3 गडी राखून पराभव केला. यासह संघानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात प्रथम....
SA VS IND; दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला इतिहास रचण्याची संधी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना आज रविवार (10 नोव्हेंबर) होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर संजू सॅमसनला इतिहास....
टीम इंडियाला सुधारावी लागणार ही मोठी चूक, अन्यथा दुसऱ्या टी20 मध्ये पराभव अटळ
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना आज (10 नोव्हेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता गकेबेहारा येथील सेंट जॉर्ज स्टेडियमवर खेळवला जाईल. डर्बनमध्ये....
IND vs SA: दुसऱ्या टी20 साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये बदल? या गोलंदाजाला पर्दापणाची संधी
सध्या भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध चार टी20 सामने खेळण्यात व्यस्त आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. आता दुसरा टी20 आज म्हणजेच 10 नोव्हेंबर (रविवार)....
आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी खूपच खराब, लवकरच दाखवला जाईल बाहेरचा रस्ता
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दक्षिण आफ्रिकेत 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. टीम इंडियानं मालिकेतील पहिला सामना 61 धावांनी जिंकला. डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या....
भारतीय संघात रिंकू सिंहवर अन्याय होतोय? माजी क्रिकेटपटूचा मोठा सवाल
माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंहबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्रांच्या मते रिंकूला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला....
टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम भारताच्या नावे, आजपर्यंत असं कोणताही संघ करू शकलेला नाही!
सलामीवीर संजू सॅमसनच्या झंझावाती शतकानंतर वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई या फिरकी जोडीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतानं पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव....
दोन खेळाडू आज पदार्पण करणार? दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी असू शकते भारताची प्लेइंग 11
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना आज (8 नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना डरबनच्या किंग्समीड स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8.30....
“मी रोहित शर्माकडून नेतृत्वगुण शिकलो”, टी20 कर्णधाराची कबूली
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शुक्रवार (8 नोव्हेंबर) पासून चार सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ दक्षिण....
भारताची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानासाठी सज्ज! मोबाईलवर कुठे पाहायचा सामना? जाणून घ्या सर्वकाही
न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर करोडो भारतीय चाहत्यांच्या नजरा आता शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेकडे लागल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये चार सामन्यांची टी20....
IND VS SA; दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचा दबदबा, असा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड
न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत क्लीन स्वीपसह पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ आता पुढील मिशनसाठी सज्ज झाला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आता पुढील मोहिमेसाठी दक्षिण....
















