भारत विरुद्ध न्यूझीलंड

ICCच्या सर्वोत्कृष्ट चॅम्पियन्स ट्रॉफी टीममध्ये भारताचे 5 खेळाडू , पाकिस्तानच्या पदरात निराशा!

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये 12 वा खेळाडू सुद्धा सामील आहे. तसेच पाकिस्तान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या ...

अनुष्का शर्माकडुन भारतीय खेळाडूंचं खास अभिनंदन, कर्णधार रोहितसह, हार्दिक पांड्याला दिल्या शुभेच्छा

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर उत्साह साजरा केल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात पराभूत केल्यानंतर भारतीय खेळाडू सोबत त्यांच्या परिवारातील सदस्य ...

ICC चा नियम बदलला असता, तर आज रंगला असता 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 9 मार्च रोजी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला ज्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा ...

संघ हरणार असेल, तर माझ्या शतकांना काही अर्थ नाही! – रोहित शर्मा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावासमोर आता अजून एक ट्रॉफी आहे त्याने टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर अजून एक किताब जिंकलेला आहे. पण या ...

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं हे भाग्य! – विराट कोहलीची भावनिक प्रतिक्रिया

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा किताब जिंकलेला आहे. टीम इंडियाने रविवारी न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव केला. भारतीय संघाचा हा विजय रोहित आणि विराटसाठी ...

बक्षिसांचा ‘महापूर’; चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारताने केली ‘मालामाल’, इतर संघांनाही मिळाली मोठी रक्कम!

भारताने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. टीम इंडियाने इतिहासात तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय ...

टीम इंडियानं उंचावली ट्राॅफी; 25 वर्षांनंतर न्यूझीलंडला चाखवली पराभवाची चव

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला 4 गडी राखून पराभूत करून तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्यात यश ...

श्रेयस अय्यर अर्धशतकापासून मुकला; सामना रोमांचक वळणावर

दुबई येथे 2025  च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात (Champions Trophy 2025) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी ...

किंग’ ची ‘क्वीन’ झाली ‘क्लीन-बोल्ड’; विराटच्या अपयशाने अनुष्का निराश

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात  (Champions Trophy 2025) विराट कोहली (Virat Kohli) 2 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला. मायकेल ब्रेसवेलने त्याला एलबीडब्ल्यू आउट ...

विराटने मिठी मारली की रिटायरमेंट पक्की! पहा फोटो काय सांगतायेत?

आज (9 मार्च) आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने आहेत. या सामन्यादरम्यान एक मोठी बातमी ...

252 धावा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी; भारतासमोर मोठं आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला 50 षटकांत 252 धावांचे लक्ष्य दिले आहे. (India Vs New Zealand) न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा ...

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; असा विक्रम करणारा पहिला संघ

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारत विरूध्द न्यूझीलंड यांच्यात हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून ...

IND vs NZ: नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने, भारताला गोलंदाजीचे आमंत्रण

(IND vs NZ Final Champions Trophy 2025) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यंदाच्या अंतिम लढतीत भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या ...

विराट कोहली अंतिम सामन्यात खेळणार का? दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट समोर

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यासाठी सराव करून खूप मेहनत केली आहे. भारतीय संघाचा आज दुबईमध्ये न्युझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी मधील अंतिम सामना होणार आहे. ...

भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो न्युझीलंंडचा हा खेळाडू , भारताशी आहे जुन नातं

आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणार आहे. दोन्ही संघ दुबईच्या स्टेडियमवर आमने-सामने येतील. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे ...

12390 Next