भारत विरुद्ध पाकिस्तान टी२० विश्वचषक सामना

भारत-पाकिस्तान सामन्यात सट्टेबाजांची चांदी! कॅनेडियन रॅपरनं जिंकले कोट्यवधी रुपये

जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ‘ड्रेक’ यानं भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सट्टेबाजीतून 7 कोटींहून अधिक रुपये जिंकले आहेत. टी20 विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 ...

गॅरी कर्स्टन यांनी सांगितलं पाकिस्तानच्या पराभवाचं कारण; म्हणाले, आम्ही 15 ओव्हरपर्यंत मॅचमध्ये होतो, मात्र त्यानंतर…

पाकिस्तानचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारताविरुद्धच्या सामन्यातील पराभव निराशाजनक असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानचा संघ खूप दबावात आला होता. टी20 विश्वचषक 2024 ...

pakistan

3 मोठ्या चुका ज्यामुळे पाकिस्ताननं जिंकलेला सामना गमावला

टी20 विश्वचषक 2024 चा 19वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात टीम इंडियानं 6 धावांनी रोमांचक विजय मिळवला. स्पर्धेतील भारताचा हा ...

पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल

टी20 विश्वचषकात रविवारी (9 जून) बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ...

मोदींचा शपथविधी…पाकिस्तानचा पराभव…अन् जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष! पाहा सुंदर व्हिडिओ

टी20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान होतं. रविवारी (9 जून) न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय ...

टीम इंडियाच्या पाकिस्तानवरील थरारक विजयाचे 3 हिरो, एका खेळाडूचं नाव कोणाच्याच तोंडी नाही

टी20 विश्वचषकात रविवारी (9 जून) झालेला भारत-पाकिस्तान सामना अतिशय रोमांचक होता. टीम इंडियानं अवघ्या 120 धावांचा बचाव करताना पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. एके ...

48 चेंडूत 48 धावा हव्या होत्या, 8 गडी बाकी होते; तरीही पाकिस्तानचा पराभव! भारतीय गोलंदाजांनी असा फिरवला सामना

विजयासाठी 48 चेंडूत आणि 48 धावा हव्या होत्या. पाकिस्तानचे 8 फलंदाज बाकी होते….मात्र इथून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ पराभूत झाला! होय हे खरं आहे! ...

टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धोबीपछाड! गोलंदाजांची अविश्वसनीय कामगिरी

टी20 विश्वचषक 2024 च्या 19व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने होते. रविवारी (9 जून) न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं ...

मोहम्मद आमिर विरुद्ध रोहितची बॅट शांतच, विराटही खेळतो सांभाळून; आकडेवारी धक्कादायक!

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हाही सामना खेळला जातो, त्या सामन्यात काही खेळाडूंकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष असतं. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि मोहम्मद ...

खेळाडूंमधील बाचाबाची, चाहत्याला मारहाण; भारत-पाकिस्तान सामन्यांतील टॉप 5 वाद

टी20 विश्वचषकातील बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज, 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याची उत्सुकता दोन्ही देशांच्या चाहत्यांना ...

india vs pakistan terror attack

भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट? सर्वात मोठ्या लढतीपूर्वी जाणून घ्या हवामान अपडेट

टी20 विश्वचषक 2024 मध्ये 9 जून रोजी भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रत्येकाला या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ...

India Vs Pakistan

विश्वचषकातील सर्वात मोठ्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने! कोणता संघ ठरेल वरचढ? संपूर्ण स्क्वॉड Analysis

रविवारी (9 जून) टी20 विश्वचषकातील सर्वात मोठा सामना खेळला जाणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. ...

‘रोहित ब्रिगेड’ला पाकिस्तानच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून सावध राहावं लागेल, भारताविरुद्ध आहे उत्कृष्ट रेकॉर्ड

टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान 9 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या ...

India Vs Pakistan

‘ड्रॉप-इन खेळपट्टी’वर खेळला जाणार भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या काय आहे खासियत

भारत आणि पाकिस्तानचे संघ टी-20 विश्वचषकात 9 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाील. दरम्यान, या सामन्यापूर्वी ...

IND-vs-PAK

T20 World Cup 2024: सातासमुद्रापार आमने-सामने येणार भारत-पाकिस्तान, ‘या’ शहरात रंगणार सामना; लगेच वाचा

INDvsPAK T20 World Cup 2024: पुढील वर्षी जूनमध्ये टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे आयोजन होणार आहे. हा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीत खेळला जाईल. ...

1235 Next