भारत विरुद्ध पाकिस्तान
अखेर पाकिस्तान संघाला मिळाला भारताचा व्हिसा, ‘या’ दिवशी होणार IND vs PAK सामना; लगेच वाचा
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ चॅम्पियनशिप स्पर्धेचा महासंग्राम 21 जून रोजी होणार आहे. हा सामना बुधवारी (दि. 21 जून) बंगळुरूच्या कांतीरवा स्टेडिअम....
संतापलेल्या आफ्रिदीचा पीसीबीला घरचा आहेर; अहमदाबाद खेळपट्टीविषयी म्हणाला, ‘तिथं काय आगीचा पाऊस पडतोय?’
आशिया चषक 2023 स्पर्धेचे वेळापत्रक अधिकृतरीत्या समोर आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) गुरुवारी (दि. 15 जून) स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या. ही स्पर्धा 31 ऑगस्ट....
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे. त्यापूर्वीच संघांनी विश्वचषकासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आयसीसीकडूनही लवकरच या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाण्याची शक्यता....
मोठी बातमी! जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअममध्ये खेळले जाणार World Cup 2023चे ‘हे’ 4 मोठे सामने
नुकताच रविवारी (दि. 11 जून) आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने होते. हा सामना....
‘सर्वजण सचिनबद्दल बोलतात, पण आशियात तोच सर्वोत्तम…’, सेहवागने गायले पाकिस्तानी खेळाडूचे गोडवे
भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या विस्फोटक खेळासाठी ओळखला जायचा. त्याने त्याच्या कारकीर्दीत भल्याभल्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध बॅटमधून आग ओकली आहे. तसेच, अनेक विक्रमांचे....
ओमानमध्ये काट्याची टक्कर! फायनलमध्ये भारत अन् पाकिस्तान आमने-सामने, कोण रचणार इतिहास?
ओमानमधील सालालाह येथे सुरू असलेल्या ज्यूनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून दमदार खेळी पाहायला मिळत आहे. ज्युनियर आशिया चषक हॉकी 2023चा अंतिम सामना गुरुवारी....
‘ही’ बीसीसीआयच्या कानाखाली चपराक असेल! शाहिद आफ्रिदीच्या बेताल वक्तव्याने भारतात खळबळ
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार शाहिद आफ्रिदी याने नुकतेच एक मोठे विधान केले. पाकिस्तान आणि भारतीय संघ मागच्या काही महिन्यांपासून आशिया चषकाच्या वादाता व्यस्त....
मोठी बातमी! ODI World Cup 2023च्या तारखा आल्या समोर, ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्याच
सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. क्रिकेटप्रेमी या स्पर्धेची चांगलीच मजा लुटत आहेत. मात्र, आयपीएलनंतर प्रेक्षकांना मोठमोठ्या स्पर्धांचा आनंद लुटता येणार आहे. त्यातीलच....
मोठी बातमी! पाकिस्तानच्या बाहेरच होणार Asia Cup 2023? श्रीलंका अन् बांगलादेशचा भारताला पाठिंबा
आशिया चषक 2023 या स्पर्धेच्या आयोजनाचा मुद्दा मागील काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानात होणार आहे. आता स्पर्धेच्या आयोजनावरून पाकिस्तानला मोठा धक्का....
आतल्या गोटातील बातमी! अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार भारत-पाकिस्तानचा आमना-सामना? वाचा
सध्या क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमिअर लीग या टी20 स्पर्धेचा तुफान आनंद लुटत आहेत. या स्पर्धेनंतर क्रिकेटप्रेमींसाठी वनडे विश्वचषकाची मेजवाणीदेखील असणार आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतातच....
अविस्मरणीय खेळी: गांगुलीने ‘तो’ निर्णय घेतला अन् धोनीने पहिलं-वहिलं शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केलं
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचं नाव जरी घेतलं अनेक क्रिकेटप्रेमींना त्याचे लांबलचक षटकार, आक्रमक फलंदाजी, चपळ यष्टीरक्षण, 2007 टी-20 विश्वचषक, 2011 वनडे विश्वचषक, अशा अनेक गोष्टी समोर....
‘भारताकडे रोहित, विराट आणि धोनी होत, पण…’, सरफराज अहमदने सांगितली चॅम्पियन ट्रॉफी विजयाची कहानी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये पाकिस्तानने अंतिम सामना भारताविरुद्ध जिंकला होता. हा विजय पाकिस्तान संघासाठी नेहमीच लक्षात राहणारा ठरला. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार सफराज अहमद होता. अंतिम....
या 4 कारणांमुळे 2003 विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक
साल 2003 ला दक्षिण आफ्रिका, केनिया आणि झिम्बाब्वेमध्ये 8 वा वनडे विश्वचषक पार पडला होता. त्यावेळी पहिल्यांदाच विश्वचषकात 14 संघांचा सहभाग होता. ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंगच्या....
स्टेडिअममध्ये पाय ठेवायला नव्हती जागा, कट्टर क्रिकेटप्रेमी चढले झाडावर, ‘या’ क्रिकेट सामन्याला तुफान गर्दी
क्रिकेट म्हणजे चाहत्यांचा सर्वात आवडीचा विषय. अनेकदा जागतिक क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ जेव्हा आमने-सामने असतात, तेव्हा तो सामना पाहणे ही एक पर्वणीच असते. भारत विरुद्ध....




















