भारत विरुद्ध पाकिस्तान

Wasim-Akram

‘बाकीचे खेळाडू काय छोले विकायला गेले होते का?’, विश्वचषकाच्या प्रश्नावर भडकला पाकिस्तानी दिग्गज

ऑक्टोबर 20, 2022

सन 1996मध्ये खेळण्यात आलेल्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम खेळले नव्हते. हा सामना भारताविरुद्ध झाला होता. या सामन्यात अक्रम न....

Suryakumar-Yadav

‘स्पिनर आणि पेसर्सही त्याचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत’, माजी भारतीयाचा सूर्यावर पूर्ण विश्वास

ऑक्टोबर 20, 2022

येत्या काहीच दिवसांमध्ये टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील भारतीय क्रिकेट संघाचे सामने सुरू होतील. या स्पर्धेमध्ये उतरणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी फळी खूपच तगडी असल्याचे दिसत आहे.....

Anurag-Thakur

‘भारताला कुणाचीही ऐकण्याची गरज नाही’, क्रीडा मंत्र्यांचे पाकिस्तानच्या धमकीला सडेतोड प्रत्युत्तर

ऑक्टोबर 20, 2022

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशिया चषकावर मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की,....

Pakistan-Team

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा फुकटचा सल्ला! म्हणाला, ’23 ऑक्टोबरला भारताविरुद्धचा सामना नका खेळू’

ऑक्टोबर 20, 2022

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यध जय शहा यांच्या एका निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. त्याची सर्वाधिक झळ पाकिस्तान क्रिकेट....

Team-India

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी ‘या’ भारतीय खेळाडूने काढल्या खास आठवणी! म्हणाला, ‘…खरचं अंगावर शहारे आले होते’

ऑक्टोबर 20, 2022

भारताच्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022ची खरी सुरूवात 23 ऑक्टोबरला होणार आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान हे सुपर 12च्या एकाच....

Rohit-Sharma

पाकिस्तानविरुद्ध रोहितने आखला तगडा प्लॅन, मोठ्या सामन्यापूर्वी करून टाकला खुलासा

ऑक्टोबर 19, 2022

क्रिकेटचा महाकुंभमेळा असलेल्या टी20 विश्वचषक 2022चे बिगुल वाजले आहे. या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांच्या नजरा फक्त आणि फक्त भारत- पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्याकडे लागले आहे. या....

suresh raina

खूप होत आहे टीका, पण सुरेश रैना म्हणतोय, “त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्याच”

ऑक्टोबर 19, 2022

भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत खेळायचा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात....

Pakistan-Team

शाहीन आफ्रिदीला सोडा, ‘हा’ गोलंदाज देऊ शकतो भारताला टेन्शन; माजी दिग्गजाने केले सावध

ऑक्टोबर 19, 2022

येत्या काही दिवसांमध्ये क्रिकेटप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याचा आनंद लुटण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये हा सामना पाहण्यासाठी जवळपास....

shahid afridi

‘सर्वकाही ठीक सुरू असताना काय गरज होती…’, जय शहांवर भडकला शाहिद आफ्रिदी

ऑक्टोबर 19, 2022

मंगळावीर (18 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची नवीन कार्यकारिणी नियुक्त केली गेली. जय शहा पुन्हा एकदा बीसीसीआयचे सचिव झाले आणि पदभार स्वीकारल्यानंतर लगेच....

virat kohli shaheen afridi

भारत-पाक सामन्यावर दाटले संकटाचे ढग! कोट्यावधी चाहत्यांची होणार निराशा?

ऑक्टोबर 19, 2022

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 सामन्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत. टी-20 विश्वचषक  (T20 World Cup 2022) 16 ऑक्टोबर रोजी सुरू झाला असून भारताला पहिला सामना....

Suresh-Raina

काय सांगता! ‘या’ संघाला धूळ चारताच, भारत जिंकेल टी20 विश्वचषक; सुरेश रैनाची भविष्यवाणी

ऑक्टोबर 19, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा मानला जात असलेला सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान होय. या सामन्यासाठी अवघ्या 10 मिनिटात 90 हजारांहून अधिक तिकीटे विकली....

IND-vs-Pak-Win-Moment

भारत- पाकिस्तान सामन्यात ‘या’ 5 गोष्टींवर असेल आख्ख्या जगाचं लक्ष, जाणून घ्या एका क्लिकवर

ऑक्टोबर 19, 2022

क्रिकेटप्रेमी टी20 विश्वचषक 2022मधील सर्वच सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातही सर्वात महत्त्वाचा सामना जर कोणता असेल, तर तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान होय. जेव्हाही....

Sunil-Gavaskar-And-Babar-Azam

गावसकरांकडून बॅटिंग टिप्स घेऊन बाबर आझम आता भारताला देणार टेन्शन, पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 17, 2022

सध्या क्रिकेट प्रेमींना सर्वात जास्त कोणत्या सामन्याची उत्सुकता असेल, तर ती म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची. टी20 विश्वचषक 2022मधील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्याने....

भारताचा सामना करण्यापूर्वीच पाकिस्तानच्या येतात नाकी नऊ? कर्णधार बाबर म्हणाला, ‘रोहितला…’

ऑक्टोबर 17, 2022

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना म्हणजे जणू क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. या सामन्याच्या काही दिवस आधीच तिकिटांची विक्रमी विक्री होते. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या संघांमधील सामन्याला....

Rishabh-Pant

अर्रर्र, आता कसं होणार! कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडण्यापूर्वीच रिषभ पंत जखमी? फोटो व्हायरल

ऑक्टोबर 17, 2022

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या आठवा हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सध्या सराव सामने आणि क्वालिफायर सामने खेळले जात आहे. यानंतर पुढील आठवड्यापासून....

Previous Next