भारत विरुद्ध पाकिस्तान
हे भारीये! युवीनंतर फक्त ‘हार्डहिटींग’ हार्दिकच करू शकलाय हा कारनामा
भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. आशिया चषक 2022 मधील भारताचा हा पहिलाचा सामना होता, ज्यामध्ये संघाने विजय मिळवला. भारतीय संघाचा अष्टपैलू....
सोबत खेळता-खेळता विराटने केली रोहितची बरोबरी; ‘या’ विक्रमासाठी दोघात रंगणार पाठशिवणीचा खेळ
रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर चाहत्यांना एक रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. मोठ्या विश्रांतीनंतर विराट कोहली पुन्हा एकदा चाहत्यांना खेळताना दिसला. भारतीय संघाने आशिया चषक....
पाकिस्तानला नेहमीच नडलाय भुवी! सर्वात यशस्वी गोलंदाजांचा मुकुट चढवला शिरावर
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जबरदस्त प्रदर्शन केले. भुवनेश्वरने या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे पाकिस्तान....
टी20 त टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी घडवला इतिहास; पहिल्यांदाच घडलय ‘असं’ काही
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगतदार सामना रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा....
टेन्शनच्या वातावरणातही झमानने जिंकली साऱ्यांचीच मने; ‘ती’ कृती ठरते चर्चेचा विषय
भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेतील त्यांच्या अभियानाची सुरुवात केली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध भारतालाने या स्पर्धेतील पहिला सामना खेळला. भारताचा कर्णधार रोहित....
विराट कोहली ‘100 नॉटआउट!’ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नावावर केला मोठा विक्रम
आशिया चषक २०२२ हंगामातील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी देशांमध्ये खेळला गेला. या संघांनी स्पर्धेतील त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्ध खेळताना रविवारी (28....
IND vs PAK | रिषभ पंत महत्वाच्या सामन्याला मुकला! कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण
भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) आशिया चषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात केली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्धच्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा....
IND vs PAK | रोहित करणार मोठा विक्रम! ‘या’ बाबतीत बनणार नंबर वन
रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य संघांमध्ये आमना सामना होणार आहे. चाहते या सामन्याचा वाट मागच्या मोठ्या काळापासून पाहत....
मैदानात टीम आणि मैदानाबाहेर कोच एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज, एकदा आकडेवारी पाहाच
एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेच्या 15व्या हंगामात रविवारी (28 ऑगस्ट)भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना खेळला जाणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता दुबई इंटरनॅशनल....
रोहित शर्मा पुन्हा व्हायरल! चाहत्याला म्हणाला, ‘भाऊ आधी…’
भारतीय संघाला रविवारी (२८ ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा सामना करायचा आहे. या सामन्याने भारत आशिया चषकातील त्याचा अभियानाची सुरुवात करेल. भारत....
‘पिक्चर अभी बाकी है!’ पहिला सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे खास संकेत
आशिया चषक २०२२ चा पहिला सामना शनिवारी (२८ ऑगस्ट) अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. मोहम्मद नबी याच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघाने या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन....
एकही रुपया न भरता लाईव्ह पाहता येणार भारत-पाकिस्तान मॅच! फक्त कराव्या लागतील ‘या’ सोप्या गोष्टी
रविवार (२८ ऑगस्ट) होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आशिया चषक 2022च्या हंगामातील हा दुसरा सामना आहे, हा सामना भारतीय....




















