भारत विरुद्ध पाकिस्तान
त्या दिवशी धोनी पुढे आला नसता तर श्रीशांतमुळे चांगलाच राडा झाला असता!
भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने नुकताच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या सामन्यादरम्यानचा श्रीशांत आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये घडलेला एक मजेशीर प्रसंग उलगडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या....
पाकिस्तानी गोलंदाजाचा धारदार ‘रिव्हर्स स्विंग’ पाहून दिग्गज फिरकीपटू अश्विनही झाला थक्क; पाहा तो व्हिडिओ
पाकिस्तान संघाचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याला आपल्या काळात ‘स्विंग गोलंदाजीचा किंग’ म्हटले जायचे. आपल्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीने तो भल्याभल्या फलंदाजांची दांडी गुल....
“ही पहिली पायरी आहे, आशा आहे की यानंतर तरी भारत आणि पाकिस्तानमधील नातेसंबंध सुधारतील”
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यापूर्वी या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जायची. ज्यामध्ये क्रिकेट....
खुशखबर! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान ‘हाई वोल्टेज’ सामन्यांचा थरार, पाहा कधी आणि कोठे होणार मॅच
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा शेवटचा सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेनंतर भारतात ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषक....
शाब्बास भावा..!! पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? खलील अहमदने एका वाक्यात जिंकले कोट्यवधी भारतीयांचे हृदय
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे केवळ १ आठवड्याचा कालावधी राहिलेल्या या स्पर्धेसाठी सर्व संघांची तयारी होत आली आहे. दरम्यान,....
पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषकासाठी भारतात येऊ शकतो का? पाहा काय म्हणतेय बीसीसीआय
येत्या ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. ही टी-२० स्पर्धा संपल्यानंतर ऑक्टोबर....
“मैदानातील कट्टर वैरी असलो तरी…”, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सचिन तेंडुलकरसाठी ‘या’ दिग्गजाचा संदेश
काही दिवसांपूर्वीच इंडियन लीजेंड्स संघाने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली पहिल्या वहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ स्पर्धेत विजय मिळवला होता. इंडियन लीजेंड्स संघाने श्रीलंकन लीजेंड्स संघाला....
भारत-पाक मालिका ‘जिन्ना-गांधी’ यांच्या नावाने व्हावी; पीसीबीच्या माजी अध्यक्ष्यांचे निवेदन
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष जका अशरफ यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसंदर्भात मोठे विधान केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका व्हावी आणि या मालिकेचे....
‘भारतीय जवानांच्या जीवापुढे क्रिकेट ही खुप छोटी गोष्ट’, पाकिस्तानसोबत मालिका खेळण्यावरुन गंभीरची रोखठोक भुमिका
भारत आणि पाकिस्तान या देशातील वाद सर्वांना परिचित आहे. याचे पडसाद अगदी क्रिकेटच्या मैदानावरही उमटले आहेत. त्यामुळे आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांव्यतिरिक्त या दोन्ही संघात इतर कोणतीही....
अनिल कुंबळेने नावाप्रमाणे केलेली ‘जंबो’ कामगिरी आजही क्रिकेटचाहत्यांच्या डोळ्यासमोरून जात नाही…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होऊन आता, १४० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. आशियामध्ये ‘इंग्रजांचा खेळ’ म्हणून, हिणवल्या गेलेल्या क्रिकेटचे सर्वाधिक चाहते आज भारतीय उपखंडातच आहेत. क्रिकेटने....
“होय, गांगुलीचा ‘तो’ झेल शंकास्पद होता”, इंजमामची २१ वर्षांनंतर कबुली
क्रिकेटच्या मैदानावरील पारंपारिक विरुद्ध संघ असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रंगतदार होतात. या सामन्यांवेळी प्रेक्षक आणि खेळाडूंमधील उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. यातूनच, सामन्यात....
हमसे पंगा पडेगा मेहंगा! चौकार मार म्हणून खोड काढणाऱ्या अख्तरला सेहवागचा जबरा पलटवार
कट्टर विरोधक असलेल्या भारत आणि पाकिस्तान संघातील क्रिकेटच्या मैदानावरील वादांविषयी आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. त्यातही ‘नजफगडचा नवाब’ म्हणून प्रचलित असणारा विरेंद्र सेहवाग त्याच्या फलंदाजीसह शाब्दिक....
२००७ टी२० विश्वचषकाच्या फायनलचा हिरो सध्या करतो काय?
आजच्याच दिवशी(24 सप्टेंबर) 13 वर्षांपूर्वी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला वहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत करत टी20....












