भारत विरुद्ध विंडीज
टॉप 5: कर्णधार विराट कोहलीने पुण्यात झालेल्या वनडेत केले हे खास विक्रम
पुणे। भारत विरुद्ध विंडीज संघात शनिवारी(27 आॅक्टोबर) तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात विंडीजने 43 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात भारताचा कर्णधार विराट....
असा ‘विराट’ पराक्रम करणारा कर्णधार कोहली ठरला पहिलाच क्रिकेटपटू
पुणे। भारत विरुद्ध विंडीज संघात शनिवारी(27 आॅक्टोबर) तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात विंडीजने 43 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात भारताचा कर्णधार विराट....
तिसऱ्या वनडेत टीम इंडियासमोर विजयासाठी २८४ धावांचे आव्हान
पुणे। भारत विरुद्ध विंडीज संघात सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 283 धावा केल्या आहेत. विंडीजकडून शाय होपने अर्धशतकी खेळी....
केदार जाधवचा विंडीज विरुद्ध शेवटच्या दोन वनडेसाठी टीम इंडियात समावेश
भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवची विंडीज विरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. याबद्दल बीसीसीआयने शुक्रवारी (26 आॅक्टोबर) माहिती दिली.....
एमएस धोनीला पहिल्यांदाच वगळले टीम इंडियातून; विंडीज, आॅस्ट्रेलिया विरुद्ध टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया
बीसीसीआय निवड समितीने शुक्रवारी(26 आॅक्टोबर) विंडीज विरुद्ध आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या प्रत्येकी 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात....
निवड समितीने दाखवला धोनीला घरचा रस्ता, टीम इंडियातून पहिल्यांदाच वगळले
बीसीसीआय निवड समितीने शुक्रवारी(26 आॅक्टोबर) विंडीज विरुद्ध आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या प्रत्येकी 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात....
या कारणामुळे केदार जाधवला विंडीज विरुद्ध टीम इंडीयात मिळाले नाही स्थान
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू केदार जाधवला बुधवारी (25ऑक्टोबर) जाहीर झालेल्या संघनिवडीमध्ये जागा मिळाली नाही. या गोष्टीचे जाधवला आश्चर्य वाटले आहे. तर जाधवला संघात न घेण्याचे....
कर्णधार कोहली संघासाठी करु शकतो ही गोष्ट एका षटकात सहा वेळा
भारताचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी (24 आॅक्टोबर) विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 157 धावांची नाबाद शतकी खेळी केली. याबरोबरच त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10....
Video: भारतीय संघाची डोकेदुखी वाढली; रिषभ पंत झाला दुखापतग्रस्त
भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला 24 ऑक्टोबरला विंडीज विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली. सध्या सुरू असलेल्या वनडे मालिकेत फलंदाज म्हणून संघात....
भारताच्या या दिग्गजाने वतर्वले भविष्य; लवकरच विराट मोडणार सचिनचा हा विक्रम
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काल (24 ऑक्टोबर) विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात नाबाद 157 धावांची खेळी करत अनेक विक्रम मोडले. यावेळी त्याच्या खेळीबद्दल....
७२ तासातच विराट कोहलीने मो़डला रोहित शर्माचा विक्रम
विशाखापट्टनम। भारत विरुद्ध विंडीज संघात आज (24 आॅक्टोबर) दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा शतकी खेळी केली आहे.....
जेव्हा बॉल बॉय घेतो विराटचा अप्रतिम झेल
विशाखापट्टणम येथे आज (24 ऑक्टोबर) सुरू असलेल्या भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 157 धावा केल्या आहेत. यावेळी....
कर्णधार म्हणून विराटने केली सलग दुसऱ्या वर्षी ही विलक्षण कामगिरी
विशाखापट्टणम। आज (24 आॅक्टोबर) सुरू असलेल्या भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 157 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने 2018....





