भारत विरुद्ध विंडीज
आजपासून हे स्टेडियम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम नावाने ओळखले जाणार
भारत विरुद्ध विंडीज संघात आज लखनऊमध्ये दुसरा टी20 सामना होणार आहे. पण हा सामना ज्या मैदानावर होणार आहे त्या एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमचे नाव उत्तर प्रदेशच्या....
या कारणामुळे आजचा दिवस रोहित शर्माच्या कारकिर्दीत सुवर्णाक्षरांनी लिहीला जाणार
लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज पहिला टी20 सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. या....
आज होत असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा
विंडीजविरुद्ध कसोटी आणि वन-डेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आज टी२०मध्ये विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सध्या टीम इंडिया या मालिकेत चांगली खेळत....
धोनी, विराटलाही जे जमले नाही ते रोहित शर्माला करण्याची संधी
लखनऊ। भारत विरुद्ध विंडीज संघात आज दुसरा टी20 सामना होणार आहे. पहिला टी20 सामना भारताने जिंकला असून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....
दिनेश कार्तिकने संगकाराला टाकले मागे; धोनीचाही विक्रम आहे धोक्यात
कोलकता। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(1 नोव्हेंबर) पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने तीन झेल घेत एक खास विक्रम केला....
…तर रोहित शर्मा बनणार धोनी, रैनानंतरचा असा पराक्रम करणारा तिसराच कर्णधार
कोलकता। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(4 नोव्हेंबर) पासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज इडन गार्डन स्टेडीयमवर होणार आहे. या....
स्टार क्रिकेटर अंबाती रायडूने घोषित केली निवृत्ती
नुकत्याच झालेल्या विंडीज विरुद्धच्या वन-डे मालिकेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अंबाती रायडूने भारताकडून एकही कसोटी खेळला नाही पण त्याने आता देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर....
कृणाल पंड्या पदार्पणासाठी सज्ज; पहिल्या टी20 सामन्यासाठी टीम इंडीयाची घोषणा
कोलकता। रविवार (4 नोव्हेंबर) पासून भारत विरुद्ध विंडीज संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इडन गार्डन मैदानावर होणार आहे.....
टी२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा
कसोटी आणि वनडे मालिकेत विजय मिळविल्यानंतर टीम इंडिया टी२० मालिकेत विंडीज विरुद्ध विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघाचे या मालिकेत नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहित....
धोनीला टी२० संघाबाहेर गेला, तरीही झाला विक्रम….
भारत विरुद्ध विंडीज पहिला टी-20 सामना उद्या (4 नोव्हेंबर) कोलकातामध्ये रंगणार आहे. इडन गार्डनवर होणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरूवात होणार आहे. विंडीज विरुद्ध....
विराट नव्हे २०१८ मध्ये वन-डेत रोहितनेच भाव खाल्लायं
भारत विरुद्ध विंडीज वन-डे मालिका १ नोव्हेंबर रोजी संपली. या मालिकेत भारताने ३-१ असा विजय मिळवला. भारताचा १ नोव्हेंबर रोजी झालेला वन-डे सामना हा यावर्षातील....
अंबाती रायडूने जगातील सर्वात आवडती गोष्ट केवळ टीम इंडियासाठी सोडली
विंडीज विरुद्धच्या वनडे सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या अंबाती रायडूने उत्कृष्ठ फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या रायडूने मुंबईत झालेल्या चौथ्या वन-डे सामन्यात शतकी खेळी....
धोनीबरोबरच टी२० खेळत नसलेला खेळाडू म्हणतोय, धोनी संघाचा अविभाज्य भाग आहे
भारतीय संघाने गुरुवारी विंडीज विरुद्ध 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-1 असा विजय मिळवल्यानंतर हे दोन संघ आता टी-20 मालिकेसाठी सज्ज आहे. 4 नोव्हेंबर पासून सुरू....
विंडीजविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया
बीसीसीआय निवड समितीने शुक्रवारी(26 आॅक्टोबर) विंडीज विरुद्ध आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या प्रत्येकी 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताने आजच विंडीजविरुद्ध....
तूम्ही जर रोहित फॅन असला तर ही आहे तुमच्यासाठी खास आकडेवारी
तिरुअनंतपुरम | विंडीज विरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात भारताने 9 विकेट्सने सहज विजय मिळवत पाच सामन्यांची वनडे मालिका 3-1 अशी खिशात घातली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग....





