भारत विरुद्ध विंडीज
सिडनी कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी
सिडनी | चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. १३ सदस्यीय संघात केएल राहुल, आर अश्विन आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला....
नववर्षातील असाही एक योगायोग जो आहे केवळ सचिन कोहलीच्या नावावर
मुंबई | २०१८ वर्षाखेरीस भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी तसेच वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला आहे. विराटने २०१८मध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचे हे फळ आहे.....
२०१९मध्ये क्रिकेटच्या इतिहासात नोंद होणार हे तीन मोठे पराक्रम
मुंबई | काल श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने २०१८ वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शेवट झाला. हे वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी खूपच विशेष ठरले. यावर्षी १९५९ प्रथमच फलंदाज....
रोहित शर्माच्या जागी या तिघांपैकी एकाला मिळणार संधी
सिडनी | भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कसोटी संघात मोठी संधी मिळालेला रोहित शर्मा सिडनी कसोटीपुर्वीच भारतात परतणार आहे. रोहित शर्माला कालच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. भारतीय....
टाॅप ५- २०१८मध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ न शकलेले विक्रम
मुंबई | २०१८ वर्ष खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांच्या नावावर राहिले. विराट कोहली, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माने फलंदाजीत बहरदार कामगिरी केली....
टाॅप ५- टी२०मधील २०१८ वर्षातील गमतीशीर आकडेवारी
मुंबई | आज २०१८ वर्षातील शेवटचा दिवस. हे वर्ष टीम इंडियासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खास ठरले. संघ तसेच खेळाडूंनी अनेक विक्रम केले. परदेशातही कसोटी तसेच....
Video- यावर्षी टीम इंडियाच्या शिलेदारांचा हा व्हिडीओ झाला सर्वाधिक व्हायरल
मुंबई | भारतीय संघाच्या ट्वीटर अकाऊंटवरुन यावर्षी अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले. त्यात संघ जिंकल्यानंतर किंवा खेळाडू परदेश दौऱ्यावर असल्यावर तेथील गमतीजमतीचे व्हिडिओंचा यात समावेश....
विराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना
पर्थ | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत आज दुसऱ्या दिवसाखेर भारताने ६९ षटकांत ३ बाद १७२ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली नाबाद ८२ तर....
वाढदिवस विशेष: चायनामन गोलंदाज कुलदीप यादवबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आज (14 डिसेंबर) त्याचा 24वा वाढदिवस साजरा करत आहे. मार्च 2017ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने भारतीय संघामध्ये पदार्पण केले.....
द वाॅल द्रविडपेक्षाही कोहलीची वाॅल होणार विराट, जाणून घ्या काय आहे कारण
पर्थ | वेस्टर्न क्रिकेट असोशियशन क्रिकेट स्टेडियम अर्थात वाका, पर्थ येथे उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत विजय मिळवला असून....
ज्या विक्रमाला सचिनला २० वर्ष लागले तो विराट ६ वर्षांतच मोडणार
पर्थ | वेस्टर्न क्रिकेट असोशियशन क्रिकेट स्टेडियम अर्थात वाका, पर्थ येथे उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होत आहे. भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत विजय मिळवला असून....
मैदानाबरोबर मैदानाबाहेरही विराट धोनीला ठरणार सरस
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण अनुभवत आहे. सर्वच आघाड्यांवर तो जगातील कोणत्याही क्रिकेटपटूच्या पुढे आहे. धावांमध्ये कुठेही कमी न पडणारा....
किंग कोहलीचं मैदानात जंगी स्वागत, पहा व्हिडीओ
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतापुढे डकवर्थ लुईस नियमाने १७४ धावांचे लक्ष ठेवले आहे. गेले काही दिवस क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय....
टी२०मध्ये अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात कृणाल पंड्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला. या सामन्यात त्याने ४ षटकांत तब्बल ५५ धावा दिल्या. त्याची....
पहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलियामधील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला परवा अर्थात २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ११ नोव्हेंबरला विंडीजविरुद्ध तिसरा टी२० सामना खेळल्यावर टीम इंडिया....





