मिताली राज
मितालीचे वनडे क्रमवारीतील ‘राज्य’ कायम, पण दक्षिण आफ्रिकेची ‘ही’ खेळाडू आली बरोबरीवर
मंगळवारी (१४ सप्टेंबर) जाहीर झालेल्या आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज हिने तिचे स्थान कायम राखले आहे. ती पहिल्या क्रमांकावर कायम....
फलंदाजी क्रमवारीत मितालीचा जलवा कायम, तब्बल नवव्यावेळी पटकावले अव्वल स्थान
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या महिला वनडे फलंदाजी क्रमवारीमध्ये ७६२ गुणांसह अव्वल स्थान गाठले. डावखुरी फलंदाज स्मृती....
‘सांगलीकर’ स्म्रीती मंधनाने तुफानी अर्धशतकासह घातली ‘या’ मोठ्या विक्रमांना गवसणी; दिग्गजांनाही टाकले मागे
चेम्सफर्ड। बुधवारी (१४ जुलै) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि निर्णयक सामना पार पडला. हा सामना यजमान इंग्लंड संघाने....
आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये मिताली राजला फटका; ‘या’ खेळाडूने गाठले अव्वल स्थान
नुकतीच भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ या दोन्ही संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय महिला संघाला २-१ ने....
मितालीचे पुन्हा वनडे क्रिकेटमध्ये ‘राज’; कारकिर्दीत आठव्यांदा केली ‘अशी’ कामगिरी
इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत शानदार कामगिरी करण्याचा फायदा भारतीय महिला वनडे क्रिकेट संघाच्या कर्णधार मिताली राजला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जाहीर झालेल्या....
‘मी लोकांना खूश करण्यासाठी खेळत नाही,’ कर्णधार मितालीची टिकाकारांना सणसणीत चपराक
भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये इतिहास घडवला. काही लोकांनी मिताली राजच्या स्ट्राइक रेटवर टीका केली होती. त्यांना मितलीने दमदार....
‘माझ्यातील धावांची भूक अजूनही संपलेली नाही,’ विश्वविक्रम करणाऱ्या ३८ वर्षीय क्रिकेटरची प्रतिक्रिया
इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला यांच्यादरम्यानची वनडे मालिका नुकतीच पार पडली आहे. शनिवारी (३ जुलै) वॉर्सेस्टर येथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्याने या मालिकेची....
विक्रमतोड खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मितालीचे ‘राज्य’, बनली महिला क्रिकेटची ‘मास्टर ब्लास्टर’
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यादरम्यानची वनडे मालिका नुकतीच पार पडली आहे. शनिवार रोजी (०३ जुलै) वोर्सेस्टर येथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्याने या मालिकेचा शेवट....
थरारक सामन्यात भारतीय महिला संघाचा विजय, मितालीची ‘रेकॉर्डब्रेक’ नाबाद खेळी, स्नेह राणाची पुन्हा चमक
इंग्लंड महिला क्रिकेट संघ व भारतीय महिला क्रिकेट संघ यांच्या दरम्यानची तीन सामन्यांची वनडे मालिका समाप्त झाली. पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच आपल्या नावे....
ENGvIND: शेवटच्या वनडेपुर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, कर्णधार मिताली राज पूर्णपणे फिट
भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिले २ सामने पार पडले आहेत. यजमान इंग्लंडने....
पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून ‘या’ भारतीय खेळाडूला विश्रांती!
भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. बुधवारी (३० जून) या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला.....
मिताली राजची एकाकी झुंज पुन्हा अपयशी; इंग्लंड महिलांनी दुसऱ्या वनडेतील विजयासह मालिकाही टाकली खिशात
टॉन्टन। बुधवारी (३० जून) इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने ५ विकेट्ने विजय मिळवत ३ वनडे....
अश्विन-मितालीला मिळाले खेलरत्न पुरस्काराचे नामांकन, अर्जुन अवॉर्डसाठी ‘या’ ३ नावांची शिफारस
दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या दिवशी दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे....
आयसीसी क्रमवारीत मितालीचे ‘राज’, दमदार अर्धशतकासह पटकावले पाचवे स्थान
सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला खेळला गेलेला एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर उभय संघांमध्ये वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील....
अर्धशतकानंतर ‘अशाप्रकारे’ मिताली राजला बाद होताना पाहून क्रिकेटप्रेमीही आश्चर्यचकित, व्हिडिओ व्हायरल
भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात झालेला एकमात्र कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. त्यानंतर आता भारतीय महिला संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ३ वनडे सामन्यांची....
















