मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर

‘मुंबईच्या ‘या’ क्रिकेटरला टीम इंडियात जागा मिळालीच पाहिजे’, माजी क्रिकेटपटू देतायेत पाठींबा

ऑक्टोबर 7, 2020

२० षटकांच्या जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी तर मिळतेच. पण काही खेळाडूंना आयपीएलमुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळाल्याचेही आपण....

IPL 2020: हीच ती ३ कारणे, ज्यामुळे राजस्थानला पहावे लागले पराभवाचे तोंड

ऑक्टोबर 7, 2020

बहुप्रतिष्ठित टी२० लीग आयपीएल २०२० मधील २० सामने आतापर्यंत खेळण्यात आले आहेत. यामध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद आपल्या नावावर करणारा राजस्थान रॉयल्स संघ या हंगामात....

जोफ्रा आर्चरचा बीमर डोक्याला लागण्यापासून थोडक्यात वाचला हार्दिक; तर स्टुअर्ट ब्रॉडने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

ऑक्टोबर 7, 2020

मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल२०२० मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात अबू धाबी येथे झाला. या सामन्यात मुंबईने ५७ धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा....

जोर का झटका! पराभवाचं दुःख अन् त्यात दंड, जाणून घ्या कोणासोबत घडलंय हे…

ऑक्टोबर 7, 2020

मंगळवारी(6 ऑक्टोबर) अबू धाबी येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने ५७ धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह....

मुंबई इंडियन्सच आहे सिक्सर किंग! बेंगलोरलाही टाकलंय मागे

ऑक्टोबर 6, 2020

मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने ५७ धावांनी  विजय मिळवला. मुंबईनी प्रथम फलंदाजी करताना....

हे दुःख तुला पचवावं लागेल मित्रा… ८६ IPL सामने खेळलेल्या स्मिथबाबत पहिल्यांदाच घडलंय असं

ऑक्टोबर 6, 2020

मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.....

‘या’ १९ वर्षीय भारतीय खेळाडूत मला ब्रेट ली दिसतोय.. पाहा बेन स्टोक्सने कोणाची केलीये तुलना

ऑक्टोबर 6, 2020

मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २० वा सामना अबू धाबी येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यातून राजस्थानकडून वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने आयपीएलमध्ये....

फिर से ‘हिट मॅन’! राजस्थानविरुद्ध अर्धशतक ठोकताच रोहितच्या नावावर होणार मोठा विक्रम

ऑक्टोबर 6, 2020

आयपीएल २०२०चा १९ वा सामना मंगळवारी (६ ऑक्टोबर) अबू धाबी येथे मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात  होणार आहे. मुंबई संघाचा हा हंगामातील सहावा सामना....

अरे वाह! शतक हुकले म्हणून नाराज होता पठ्ठ्या, गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर खास मेसेज लिहून…

सप्टेंबर 30, 2020

सोमवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२० चा दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सुपर ओव्हर खेळण्यात....

मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाने केली केदार जाधवच्या गोलंदाजीची नक्कल, फोटो होतोय व्हायरल

सप्टेंबर 29, 2020

सोमवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना पार पडला. दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात हा सामना खेळण्यात आला.....

ड्रामा सुपर ओव्हरचा! आरसीबीचा मुंबई इंडियन्सला धक्का

सप्टेंबर 29, 2020

जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना सोमवारी (२९ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेला....

‘हा’ विक्रम करण्यासाठी रोहितला पाहावी लागणार आणखी ३ दिवसांची वाट

सप्टेंबर 28, 2020

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आज (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२०चा दहावा सामना झाला. नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि....

फक्त १० धावा आणि मुंबईचा कर्णधार आयपीएलच्या ‘मोठ्या’ विक्रमाला घालणार गवसणी

सप्टेंबर 28, 2020

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आज (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२०चा दहावा सामना खेळला जाणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे हा सामना होणार....

मुंबई इंडियन्ससाठी आजचा ऐतिहासिक सामना, जाणून घ्या कारण

एप्रिल 13, 2019

मुंबई। आज आयपीएल 2019 मध्ये 27 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी ऐतिहासिक सामना....

रोहित शर्माचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागम, असा आहे राजस्थान रॉयल्स विरुद्ध ११ जणांचा संघ

एप्रिल 13, 2019

मुंबई। आज(13 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 27 वा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक....

Previous Next