युएई
भारत नव्हे तर ‘या’ देशात होणार आयपीएल २०२१चे उर्वरित सामने, बीसीसीआय अध्यक्षाने दिला इशारा
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना....
आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाली असली तरी लवकरच ‘ही’ मोठी स्पर्धा येणार क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी२० क्रिकेटची क्रेझ वाढत चालली आहे. जगभरात अनेक मोठ मोठ्या टी२० क्रिकेट लीग स्पर्धा खेळल्या जातात. यामध्ये इंडियन प्रीमियर लीग, बीग बॅश लीग....
आयपीएलच्या स्थगितीनंतर आता टी२० विश्वचषकावर काळे ढग; भारताऐवजी ‘या’ देशात होऊ शकते स्पर्धा
भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहाता अखेर इंडियन प्रीमीयर लीगचा १४ हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. आता यानंतर असेही वृत्त येत आहे की....
आयपीएलमधून माघार घेतलेल्या झम्पाचे धक्कादायक वक्तव्य; म्हणे, ‘भारतातील वातावरण सुरक्षित वाटत नव्हतं’
ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकीपटू आणि आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऍडम झम्पाने आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतली होती. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतात कोरोनाचा वाढता....
धक्कादायक ! रोहितच्या घरात कोरोनाचा शिरकाव; वडिलांना झालीय लागण ?
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेचच युएईवरुन भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाला न जाता थेट मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला होता. त्याने हा....
बापरे! युएईत आयपीएल भरवणे बीसीसीआयला पडले महागात; चुकवावी लागली मोठी किंमत
आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच संपला. कोविड-१९ महामारीमुळे भारताबाहेर, युएई येथे या हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत बंद दारामागे खेळवण्यात आलेली ही स्पर्धा भारतीय....
गुड न्यूज! नियोजित वेळेतच भारतात होणार २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीने २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन नियोजित वेळेतच भारतात होणार असल्याचे गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले की,....
भारतीय संघात निवड न झालेल्या इशान किशनची स्फोटक खेळी पाहिलीय का?
आयपीएल २०२० मधील प्लेऑफच्या सामन्यांना गुरुवारपासून(५ नोव्हेंबर) सुरुवात झाली. गुरुवारी क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात ५७ धावांनी....
अखेर दिल्लीच्या विकेट्सला ट्रम्प यांच्या ट्विटचा सहारा, पाहा काय आहे प्रकरण
गुरुवारपासून(५ नोव्हेंबर) आयपीएल२०२० च्या हंगामातील प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली. पहिल्या क्वॉलिफारयरमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने आले होते. या सामन्यात मुंबईने दिलेल्या २०१ धावांच्या....
IPL प्लेऑफ सामन्यांच्या वेळेवर ‘या’ दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न, म्हणाला…
आयपीएल २०२० मधील प्लेऑफच्या सामन्यांना गुरुवारपासून सुरुवात झाली. प्लेऑफमधील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता तर युएईतील प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरु होणार आहेत.....
झगमगत्या आयपीएल २०२०पासून दूर असलेली प्रसिद्ध अँकर मयंती सध्या करतेय तरी काय?
आयपीएल २०२० चा १३ वा हंगाम युएईमध्ये पार पडत आहे. प्रत्यक्षात चाहत्यांना स्टेडियममध्ये बसून सामना पाहता येत नसला तरीही ते टीव्ही आणि इतर माध्यमांच्यामार्फत सामन्यांचा....
दुष्काळात तेरावा महिना.!! युएईला गेलेल्या क्रिकेटर्सच्या पगारात होणार कपात?
नवी दिल्ली। कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये होत आहे. बीसीसीआयच्या बायो बबलच्या कठोर नियमांमध्ये आयपीएलच्या तिसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या....
हाॅट है भाई!! दुबईत पोहोचताच बेन स्टोक्सची पहिली प्रतिक्रिया
जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आयपीएल २०२० साठी रविवारी (४ ऑक्टोबर) युएईत पोहोचला आहे. आयपीएलमध्ये कोव्हिड-१९ प्रोटोकॉलनुसार तो ६ दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर....
पहिल्याच सामन्यात मुंबई चारीमुंड्या चीत, चेन्नईचा ५ गडी राखून दणदणीत विजय!
जगभरातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय असलेली टी२० लीग म्हणजेच आयपीएलची प्रतिक्षा आता संपली आहे. आयपीएल २०२०चा पहिला सामना आज (१९ सप्टेंबर) आबु धाबी येथील शेख....
चेन्नईच्या ‘या’ धुरंदरने बाउंड्रीवर एक नव्हे तर झेलले २ अप्रतिम झेल, पहा व्हिडिओ
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला आजपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना मागील वर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज....









