युजवेंद्र चहल

Rajasthan-Royals

राजस्थानच्या ‘या’ जोडीवर मात करू शकले नाही, तर गुजरातसाठी ट्रॉफी जिंकणे कठीण

मे 29, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी (२९ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. साखळी फेरीतील ७० आणि प्लेऑफमधील ३ सामन्यांनंतर गुजरात टायटन्स आणि....

David-Miller-And-Hardik-Pandya

राजस्थानच्या फिरकीपटूंनो सावधान! गुजरातच्या ‘या’ पठ्ठ्याने ९६च्या सरासरीने फोडलाय स्पिनर्सला घाम

मे 29, 2022

रविवारी (२९ मे) इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी अंतिम....

Yuzvendra-Chahal

चहलला खुणावतायेत मोठे विक्रम! बेंगलोरविरुद्ध कमाल करत मलिंगा, बुमराहलाही ठरू शकतो वरचढ

मे 27, 2022

अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात शुक्रवारी (२७ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात क्वालिफायर दोनचा सामना होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ....

Wanindu-Hasaranga

लेट पण थेट! हुड्डाची विकेट घेत हसरंगाचा नाद खुळा विक्रम; ताहिर अन् चहलसोबत खास यादीत सामील

मे 26, 2022

आयपीएलच्या मैदानात बुधवारी (२५ मे) चाहत्यांना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात एक रंगतदार सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी सामना जिंकण्यासाठी आतोनात प्रयत्न....

Yuzvendra-Chahal

आशिष नेहराने मारली चहलच्या कंबरेत लाथ, गुजरातने शेअर केलेल्या फोटोची रंगलीय चर्चा

मे 24, 2022

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ हंगामातील प्लेऑफचे सामने मंगळवारी म्हणजेच २४ मे पासून सुरू होणार आहेत. पहिला क्वालिफायर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात....

Cricketer-Shane-Warne

‘हा’ गोलंदाज म्हणतोय, ‘मी बॉलिंग करत असताना शेन वॉर्न मला आभाळातून बघत असतो’

मे 24, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील अंतिम चार संघ मिळाले आहेत. या चार संघामध्ये राजस्थान रॉयल्स संघाचाही समावेश आहे. विशेष गोष्ट अशी की या आयपीएल हंगामात....

Moeen-Ali

बाबो! मोईन अलीचा ‘तो’ चौकार पडला पाच लाखाला, आता काय होणार एवढ्या पैशांचं?

मे 21, 2022

आयपीएल २०२२च्या ६८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांसोबत भिडले. राजस्थान रॉयल्सने हा सामना  ५ विकेट्स राखून जिंकला. सीएसकेला जरी पराभवाचा सामना करावा....

Virat-Kohli-and-Yuzvendra-Chahal

फक्त १० सामन्यांत चहल मोडणार विराटचा ९७३ आयपीएल धावांचा विक्रम? पाहा नक्की काय आहे प्रकरण

मे 17, 2022

आयपीएल २०२२ मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल या हंगामात राजस्थानचे प्रतिनिधित्व करत आहे. चहल त्याच्या उत्कृष्ट....

Yuzvendra-Chahal-And-Wanindu-Hasaranga

युझवेंद्र चहललाही पुरून उरला हसरंगा; आरसीबीच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी केले तोंडभरून कौतुक

मे 12, 2022

मागच्या हंगामापर्यंत भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आयपीएल फ्रँचायजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करत होता. परंतु चालू हंगामात तो राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे आणि त्याची....

David-Warner

नशीब असावे तर असे! चहलच्या एकाच षटकात वॉर्नरला एक-दोन नव्हे, तर चक्क तीनदा जीवदान

मे 12, 2022

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ५८ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने....

Kuldeep-Yadav

पर्पल कॅपच्या शर्यतीत कुलदीप यादवला मोठा फटका, तर चहलला आव्हान देणार ‘हा’ गोलंदाज

मे 9, 2022

आयपीएलचा १५वा हंगाम दिवसेंदिवस अधिक रोमांचक होत चालला आहे. हंगामातील साखळी फेरीचे सामने आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत आणि प्लेऑफचे चित्र देखील स्पष्ट होऊ लागले....

Kuldeep-Yadav-And-Yuzvendra-Chahal

कुलदीप- चहल जोडी तोडल्याने निवडकर्त्यांवर भडकला हरभजन; म्हणाला, ‘कुलचा जोडीला विश्वचषकात घ्यावेच लागेल’

मे 8, 2022

भारतीय संघातील फिरकीपटूंची उत्कृष्ट जोडी म्हणून ओळखली जाणारी ‘कुलचा’ जोडी म्हणजेच कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल जोडी आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मागच्या वर्षी टी-२०....

Suryakumar-Yadav-And-Yuzvendra-Chahal

चहलसोबतच्या ‘त्या’ भांडणावर सूर्यकुमारची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी तर काहीच म्हणलो नव्हतो, मला…’

मे 1, 2022

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सला ओळखले जाते. परंतु चालू हंगामात मुंबईचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. सलग आठ पराभवांनंतर मुंबईला अखेर शनिवारी....

Yuvraj-Singh-And-Yuzvendra-Chahal

जेव्हा युवराजला पाहून चहलची टरकलेली; म्हणाला, ‘वाटलं होतं ६ षटकार मारेल’

एप्रिल 27, 2022

भारतीय संघाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत आहेत. चालू हंगामात चहलने सुरुवातीच्या ८ सामन्यांमध्ये १८ विकेट्स नावावर केल्या आहेत आणि....

Kuldeep-Yadav-Yuzvendra-Chahal

तिकडे नो बॉलचा वाद सुरू होता अन् इकडे कुलदीपलाच भिडला चहल; Video जोरदार व्हायरल

एप्रिल 23, 2022

मुंबई। वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी (२२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. हा सामना अनेक गोष्टींमुळे नेहमीच लक्षात राहिल. मोठ्या धावसंख्येचा हा सामना....

Previous Next