राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स
दोन पराभवांनंतर विजयासाठी ‘रॉयल्स’ आतुर, चेन्नई प्ले-ऑफसाठी ठोकणार दावेदारी, ‘या’ खेळाडूंवर असेल लक्ष
राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत सलग 2 पराभवांचा सामना केल्यानंतर गुरुवारी (दि. 27 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सला आव्हान देणार आहे. या सामन्यात घरच्या मैदानावर....






