रोहित शर्मा बातम्या

Rohit Sharma

‘डब्ल्यूटीसी फायनल गमावली म्हणून…’, माजी कर्णधाराकडून रोहित शर्माची पाठराखण

जून 19, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांच्या अंतराने पराभूत झाला. या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा टीकाकारांच्या चांगलाच निशाण्यावर आहे. रोहित....

Rohit Sharma

‘इच्छा नसताना रोहितला कसोटी कर्णधार बनवलं गेलं…’, गांगुली आणि जय शहांनी केलेला आग्रह

जून 14, 2023

मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रोहित शर्मा भारताचा कसोटी कर्णधार बनला. दक्षिण आफ्रिका दौरा झाल्यानंतर विराट कोहलीने भारताचे कसोटी कर्णधारपद सोडले होते. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित....

Rohit Sharma

रोहित शर्माच्या मागण्या वाढतच जातील! हिटमॅनवर बसरला माजी दिग्गज कर्णधार

जून 12, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.....

Rohit Sharma

सलामीचा सरदार म्हणून रोहित ठरतोय सुपरहिट! सचिन-सेहवागनंतर आता फक्त हिटमॅनचं नाव

जून 10, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने आहेत. उभय संघांतील या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्मिथीत आहे. भारताला विजयासाठी शेवटच्या....

Rohit-Sharma-Fall-Video

अर्रर्र! तोंडघशी पडता पडता वाचला रोहित शर्मा; नेटकरीही म्हणाले, ‘…आणि हा भारतीय संघ सांभाळतोय…’

जून 7, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आहेत. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. असे असले, तरीही रोहित....

R-Ashwin-And-Rohit-Sharma

सर्वात महत्त्वाच्या सामन्यातून अश्विनची हाकालपट्टी, अनुभवी गोलंदाजाविषयी काय म्हणाला रोहित? लगेच वाचा

जून 7, 2023

बुधवारपासून (दि. 07 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळला जात आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावरील या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने....

Rohit Sharma Pat Cummins IND vs AUS WTC Final

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दोन्ही कर्णधारांसाठी अजब योगायोग! कारकिर्दीतील खास टप्प्याचे साक्षीदार बनले ओव्हल मैदान

जून 7, 2023

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बुधवारी (07 जून) आपला 50 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया....

Rohit-Sharma

भारीच! रोहित बनला ‘अशी’ कामगिरी करणारा भारताचा पाचवा कर्णधार, सर्वात भारी रेकॉर्ड ‘कॅप्टन कूल’ धोनीचा

जून 7, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (दि. 7 जून) खेळला जात आहे. इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या....

Rohit Sharma

‘कसं खेळावं हे त्याला सांगण्याची गरज नाही…’, WTC फायनलपूर्वी बोलला रोहित शर्माची

जून 6, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियन संघ तयार दिसत आहेत. 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार....

Rohit Sharma

BREAKING! डब्ल्यूटीसीच्या एक दिवस आधी रोहितला दुखापत, सराव सत्र अर्ध्यात सोडले

जून 6, 2023

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर येत्या काही दिवसांमध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित भारताचे नेतृत्व करणार असून विजयासाठी....

Rohit Sharma

आपली प्लेऑफची आकडेवारी पाहून रोहितलाही वाटेल लाज! लखनऊविरुद्ध फक्त 11 धावांवर बाद

मे 24, 2023

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यावर्षी आयपीएलमध्ये सुमार खेळी करत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स अला एलिमिनेटर सामना बुधवारी (24 मे) चेन्नईच्या चेपॉक....

Rohit Sharma

मुंबईच्या कर्णधारपदाला साजेसा विक्रम! आयपीएलमध्ये फक्त दोघांनाच जमली ‘ही’ कामगिरी

मे 21, 2023

रोहित शर्मा याच्या नेतृत्वाती मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जागा पक्की करायची असेल, तर रविवारी (21 मे) विजय महत्वाचा होता. संघाच्या गरजेच्या वेळी रोहितने आपली वादळी खेळी....

Rohit-Sharma

पराभवानंतर रोहितचा राग उफाळला, ‘या’ खेळाडूंना ठरवले जबाबदार; लगेच वाचा

मे 17, 2023

पाच वेळचा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला मंगळवारी (दि. 16 मे) लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लखनऊविरुद्ध चांगली सुरुवात करूनदेखील....

Rohit Sharma

आख्ख्या हंगामात रोहित फ्लॉप ठरला, पण गुजरातविरुद्ध खेळताना नावावर केला ‘हा’ मोठा विक्रम

मे 12, 2023

आयपीएल 2023मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच निराशाजनक प्रदर्शन करताना दिसला आहे. रोहितने चालू आयपीएल हंगामात पहिल्या 12 सामन्यांमध्ये अवघ्या 220 धावा केल्या....

Rohit Sharma

सलग दोनदा शुन्यावर बाद होणाऱ्या रोहितला सुनील गावसकरांनी सुनावले, ‘स्कूप शॉट खेळण्याआधी…’

मे 7, 2023

रोहित शर्मा सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. रोहितने शनिवारी (6 मे) चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात एकही धाव न करता विकेट गमावली. रोहित या सामन्यात खेळपट्टीवर आला....

Previous Next