वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप

विराट भारीच! कोहलीने काढलेल्या पत्नी अनुष्काच्या ‘त्या’ फोटोवर भारतीय महिला खेळाडूची मन जिंकणारी कमेंट; वाचा…

जून 6, 2021

गुरुवारी (३ जून) भारतीय कसोटी संघ आणि भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना आपल्यासोबत कुटुंबीयांनाही घेऊन जाण्याची परवानगी....

‘हा नियम काहीवेळासाठी विराटला लागू होत नाही’, अनुष्काने साऊथॅम्पटनमधील शेअर केलेला फोटो झाला व्हायरल

जून 5, 2021

भारतीय कसोटी संघ ३ जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी साऊथॅम्पटन येथे पोहचला आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना कुटुंबासमवेत इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली असल्याने बऱ्याच खेळाडूंबरोबर....

स्वारी इंग्लंडची! भारतीय खेळाडू कुटुंबाला घेऊन इंग्लंडला रवाना; विरुष्कासह मुलगी वामिका फोटोत कैद

जून 3, 2021

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आता पर्वणी सुरु होणार आहे. कारण भारतीय क्रिकेट संघाचे पुढील काही महिन्यांचे वेळापत्रक चांगलेच व्यस्त आहे. त्यामुळे भारतीय संघ विविध मालिका खेळताना....

आता लक्ष्य टेस्ट चॅम्पियनशीप! भारतीय संघ क्वारंटाईनदरम्यान देखील घेतोय प्रचंड मेहनत, व्हिडिओ व्हायरल

जून 1, 2021

भारतीय कसोटी संघासाठी पुढील काही महिने फार महत्त्वाचे असणार आहेत. कारण अगामी काळात भारतीय कसोटी संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच....

तयारी कसोटी चॅम्पियनशीप पटकावण्याची! पाहा खेळाडू क्वारंटाईनमध्ये कशी घेतायेत तंदुरुस्तीची काळजी

मे 26, 2021

भारतीय क्रिकेट संघ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी सध्या भारतीय कसोटी संघ मुंबईमध्ये अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. यादरम्यान खेळाडू....

केएल राहुल जाणार का इंग्लंड दौऱ्यावर? दुखापतीबद्दल आलेत ‘हे’ अपडेट्स

मे 17, 2021

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी काहीदिवसांपूर्वीच भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात केएल राहुलचाही समावेश करण्यात आला....

‘तो’ खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकत होता, राहुल द्रविडने व्यक्त केले मत

मे 10, 2021

शुक्रवारी (७ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर केली. या दौऱ्यासाठी भारतीय संघात प्रमुख्याने २० खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.....

‘आता नाही तर पुढील हंगामात येईल,’ ३२७ विकेट्स नावावर असूनही दुर्लक्षित राहिलेल्या भारतीय गोलंदाजाचे भाष्य

मे 10, 2021

भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्यासाठी कित्येक क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धा किंवा आयपीएलमध्ये कठोर मेहनत घेताना दिसून येतात. अनेकांना त्यांच्या अथक परिश्रमाचे फळही मिळते. परंतु भारतीय संघात....

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका ‘अशा’ फरकाने जिंकेल टीम इंडिया, ‘द वॉल’ द्रविडची भविष्यवाणी

मे 10, 2021

शुक्रवारी (७ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर केली. या दौऱ्यासाठी भारतीय संघात प्रमुख्याने २० खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.....

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल नागवासवालाची आली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘बातमी कळताच मी पहिल्यांदा…’

मे 9, 2021

शुक्रवारी (७ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर केली. या दौऱ्यासाठी भारतीय संघात प्रमुख्याने २० खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.....

Arzan-Nagwaswalla

टीम इंडियात झाली अर्झन नागवासवालाची एंट्री, तब्बल ४६ वर्षांनंतर घडला ‘हा’ इतिहास

मे 8, 2021

भारतीय कसोटी संघ येत्या २ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा....

भूवीवर दुर्लक्ष ते तिसऱ्या यष्टीरक्षाची उणीव, इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होताच चाहत्यांनी उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

मे 8, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. हा हंगाम स्थगित होतो तोच भारतीय क्रिकेट संघांच्या....

न्यूझीलंड आणि इंग्लंडशी दोन हात करण्यास ‘या’ दिवशी टीम इंडिया होणार रवाना; पाहा कसे असेल सर्व नियोजन

मे 8, 2021

नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी २० सदस्यीय भारतीय कसोटी संघाची निवड केली आहे. १८....

T Natarajan, Virat Kohli, Hardik Pandya

हार्दिक, कुलदीप, नटराजनसारख्या भारतीय कसोटी संघातील प्रबळ दावेदार असलेल्या शिलेदारांवर दुर्लक्ष का? वाचा कारण

मे 8, 2021

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी (७ मे) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी २० जणांच्या भारतीय संघाची....

धोनी-कोहलीला तंबूत धाडणारा आवेश कसोटी पदार्पणासाठी सज्ज; म्हणाला, ‘मला आता मोठी जबाबदारी मिळाली, मी…’

मे 8, 2021

इंडियन प्रीमियर लीग हा एक असा मंच आहे, जिथे आपल्या दमदार प्रदर्शनाचा जलवा दाखवत अनकॅप क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय संघात जागा मिळवतात. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या अशी....