वाढदिवस विशेष

वाढदिवस विशेष: अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…

जुलै 28, 2019

आज वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू गॅरी सोबर्स 83 वा वाढदिवस साजरा करत आहेत. तुम्ही म्हणाल गॅरी सोबर्समूळे एखाद्याला नोकरी कशी मिळाली असेल? ज्याला नोकरी मिळाली....

वाढदिवस विशेष: विचित्र शैलीचा मोहंती

जुलै 20, 2019

– आदित्य गुंड (Twitter – @AdityaGund) भारतासारख्या देशात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येणे, हजारोजण क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचा प्रयत्न करून त्यात असफल होत असताना घरच्यांचा विरोध स्वीकारून क्रिकेटची....

काय आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्यांचा इतिहास?

जुलै 8, 2019

मुंबई | भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये विश्वचषक २०१९चा सेमीफायनलचा अतिशय महत्त्वाचा सामना होणार आहे. विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपदाचे....

विराट कोहलीसह या दिग्गजांनी अशा दिल्या एमएस धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जुलै 7, 2019

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आज 38 वा वाढदिवस आहे. त्याने त्याचा हा वाढदिवस कुटुंबाबरोबरच भारतीय संघाबरोबरही साजरा केला आहे. धोनीला आज दिवसभरात चाहत्यांकडून तसेच....

टीम इंडियाने असा साजरा केला एमएस धोनीचा वाढदिवस, पहा व्हि़डिओ

जुलै 7, 2019

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आज 38 वा वाढदिवस आहे. त्याने त्याचा हा वाढदिवस कुटुंबाबरोबरच भारतीय संघाबरोबरही साजरा केला आहे. धोनी सध्या इंग्लंडमध्ये 2019 चा....

…आणि अखेर धोनीचे गेल्या वाढदिवसाला अपुर्ण असलेले स्वप्न पुर्ण झाले

जुलै 7, 2019

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एमएस धोनी आज आपला ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. या खेळाडूने भारताकडून सर्वाधिक सामन्यात नेतृत्व केले. तसेच सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये....

२०१९ विश्वचषकानंतर निवृत्त होणाऱ्या ख्रिस गेलबद्दल कधी न ऐकलेल्या १० गोष्टी

मे 18, 2019

विंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने २१ सप्टेंबर रोजी ३९ वा वाढदिवस साजरा केला तर १७ फेब्रुवारी रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषीत केली. गेल हा....

वाढदिवस विशेष: “सचिन मला उत्तरे हवी आहेत”

एप्रिल 24, 2019

प्रिय सचिन, सा.न.वि.वि. आज तू ४६ वर्षांचा झालास.खरं तर तुझ्याविषयी काय लिहावे असा विचार २ दिवसांपासून सतत मनात घोळत होता पण काहीच सुचत नव्हते;कारण तुझ्याविषयीची....

वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!

जानेवारी 25, 2019

भारतीय क्रिकेटचा मॉर्डन एरातील द वॉल अशी ओळख मिळवणाऱ्या चेतेश्वर पुजारा आज त्याला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने नुकतेच ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाने पहिल्यांदाच....

वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी

जानेवारी 6, 2019

१९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेट प्रकाशझोतात आले. त्यावेळी भारताच्या त्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता तो त्यावेळीचे भारतीय क्रिकेट संघाचे....

वाढदिवस विशेष: भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

डिसेंबर 6, 2018

आज(6 डिसेंबर) भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2012 ला कसोटी पदार्पण केल्यानंतर तो भारताच्या वनडे आणि कसोटी संघातील जवळजवळ....

वाढदिवस विशेष: भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजबद्दल ‘या’ खास गोष्टी माहिती आहेत का?

डिसेंबर 3, 2018

भारतीय महिला संघाची वनडे कर्णधार मिताली राज आज(3 डिसेंबर) 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारी मितालीने वयाच्या 16 व्या वर्षीच....

वाढदिवस विशेष: भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेबद्दल या 10 गोष्टी माहित आहेत का?

ऑक्टोबर 17, 2018

आज(17 आॅक्टोबर) भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळे त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 956 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.....

वाढदिवस विशेष: गौतम गंभीरबद्दल या खास ५ गोष्टी माहित आहेत का?

ऑक्टोबर 14, 2018

भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचा आज 37 वा वाढदिवस आहे. भारताचा निर्भीड सलामीवीर फलंदाज म्हणून गंभीरला ओळखले जाते. तो जसा मैदानावर निर्भीड आहे, तसाच तो....

Previous Next