वाढदिवस विशेष

दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…

ऑक्टोबर 17, 2020

आज(17 ऑक्टोबर) भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळे त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 956 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.....

भारताचा महान गोलंदाज ‘झ‌ॅक’वर जन्मदिनी शुभेच्छांचा वर्षाव; ‘या’ मित्राच्या खास ट्विटने वेधले सर्वांचे लक्ष

ऑक्टोबर 7, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आज (७ ऑक्टोबर) आपला ४२वा वाढदिवस साजरा करत आहे. १९७८ साली महाराष्ट्रातील श्रीरामपुर येथे झहीरचा जन्म झाला....

भारताची मुलुखमैदान तोफ! धोनीही ज्याचे गुणगाण करत ‘तो’ आज मुंबईसाठी करतोय जीवाचे रान

ऑक्टोबर 7, 2020

७ ऑक्टोबर… हा दिवस भारतीय चाहत्यांसाठी खूप खास आहे. कारण आजच्या दिवशी एका अशा वेगवान गोलंदाजाचा जन्म झाला होता, ज्याने भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाजांमध्ये....

रोहित शर्मा म्हणतोय, भावा! तू लवकरच भारताकडून खेळणार क्रिकेट

सप्टेंबर 15, 2020

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार (मर्यादीत षटकांचा) रोहित शर्माने सुर्याकुमार यादवबद्दल मोठे विधान केले आहे. आज (१४ सप्टेंबर)आपला ३०वा वाढदिवस साजरा करत असलेला सुर्याकुमार....

वयाची तिशी पुर्ण केलेला मुंबईकर लढतोय टीम इंडियाकडून एक सामना खेळण्यासाठी

सप्टेंबर 15, 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)… क्रिकेट जगतातील कित्येक स्पर्धेंच्या गर्दीतही या टी२० लीगने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या लीगने कित्येक क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवली....

१०वी नापास भारतीय क्रिकेटर, ज्याने वयाच्या केवळ २०व्या वर्षी ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या आणली होते नाकी नऊ

सप्टेंबर 2, 2020

आजच्याच दिवशी (२ सप्टेंबर) ३२ वर्षांपुर्वी दिल्ली येथे भारताच्या एका दमदार वेगवान गोलंदाजाचा जन्म झाला होता. हा गोलंदाज म्हणजे, इशांत शर्मा. ६ फूट ४ इंच....

वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी

ऑगस्ट 28, 2020

आज श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाचा ३७वा वाढदिवस. मलिंगाचा जन्म २८ ऑगस्ट १९८३ रोजी श्रीलंकेतील गाॅल येथे झाला. त्याने श्रीलंकेकडून ३० कसोटी सामन्यात १०१ विकेट्स,....

वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज

ऑगस्ट 2, 2020

५०व्या दशकात क्रिकेटविश्वात सर फ्रॅंक वॉरेल, सर एवर्टन वीक्स आणि सर क्लाइव्ह वाल्कॉट ही फलंदाजी तिकडी ‘थ्री डब्ल्यू’ नावाने प्रसिद्ध होती. वेस्ट इंडिजच्या या तीनही....

वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अँडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

जुलै 30, 2020

आज(३० जूलै) इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनचा ३८ वा वाढदिवस. कसोटी क्रिकेटमध्ये १५३ सामन्यात ५८९ विकेट घेणाऱ्या या गोलंदाजाला इंग्लंडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज समजले....

वाढदिवसाला गांगुलीला घरी मिळाले ६० केक, दिलदार गांगुलीने काय केले पहाच

जुलै 9, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने काल(८ जूलै) त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा केला. सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष असलेला गांगुली आजही पहिल्यासारखाच लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याला....

बर्थ डे बॉय सौरव गांगुलीबद्दल २० रंजक गोष्टी

जुलै 8, 2020

सौरव गांगुली निःसंशयपणे भारताच्या इतिहासातील एक महान क्रिकेटपटू आणि कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाला नवीन उंचीवर नेले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक वाद असूनही, गांगुलीच्या कष्ट....

हॅप्पी बर्थडे माही…!!!

जुलै 7, 2020

– सचिन आमुणेकर आज आपल्या लाडक्या माहीचा म्हणजेच एमएस धोनीचा वाढदिवस आहे. धोनी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो शांत स्वभवाचा, हुशार, आक्रमक फलंदाज आणि चपळ....

इंग्लंडकडून ५ हजार धावा, आर्सेनलकडून १६ गोल करणारा अवलिया माॅडेल

मे 23, 2020

पुर्वी क्रिकेट क्षेत्रात इंग्लंड संघाला सर्वात प्रबळ आणि मजबूत संघ समजले जात असायचे. अशा संघातील डेनिस कॉम्पटन या महान क्रिकेटपटूचा आजच्या दिवशी म्हणजेच २३ मे....

सचिन, विराटसह फक्त रोहित आहे त्या यादीत, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी ती यादी

एप्रिल 30, 2020

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने ६ जूलैै २०१९ ला श्रीलंकेविरुद्ध वनडे सामना खेळल्यानंतर वनडे क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोच्च गुण मिळवले होते. त्याने त्यावेळी ८८५ गुण....

नागपुरला जन्म झालेल्या रोहित शर्माला येतात ४ भाषा, मराठीसह या ३ भाषांचा आहे त्यात समावेश

एप्रिल 30, 2020

भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा आज ३३ वा वाढदिवस आहे. रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ ला नागपूर येथे झाला. पण तो लहान....

Previous Next