वाढदिवस विशेष

…म्हणून दिलीप वेंगसरकरांना म्हटलं जातं ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’; गावसकर-सचिनलाही तोडता आला नाही विक्रम

एप्रिल 6, 2022

आज (6 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज दिलीप बलवंत वेंगसरकर यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. या महान खेळाडूचा जन्म 6 एप्रिल 1956 रोजी....

पुढचा विराट म्हटला गेलेला उन्मुक्त चंद अचानक गायब कसा झाला?

मार्च 26, 2022

तारीख होती २६ ऑगस्ट २०१२. ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविले येथे १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामना खेळला जात होता. यजमान ऑस्ट्रेलियाने कर्णधार विल्यम बोसिस्टोच्या नाबाद ८७....

वाढदिवस विशेष : कपिल देवचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे ‘मदन लाल’

मार्च 20, 2022

कपिल देवचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतीय क्रिकेटपटूचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या गोलंदाजीत जास्त वेग नसतानाही त्यांनी भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली होती. या गोलंदाजाने....

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विश्वचषक खेळणारा तमिम इक्बाल, ज्याने क्रिकेटविश्वात बांगलादेशला मिळवून दिले मानाचे स्थान

मार्च 20, 2022

बांगलादेश क्रिकेट संघाला जागतिक क्षितीजावर पाऊल ठेवून जवळपास ३६ वर्ष पुर्ण झाली. आशिया खंडातील भारत, पाकिस्तान व श्रीलंकेनंतरचा बांगलादेश हा चौथा असा देश होता, ज्याने....

…अन् ‘त्याने’ सबंध क्रिकेटविश्वाला दाखवून दिले की आपण मुरलीधरनपेक्षा कमी नव्हतो

मार्च 19, 2022

जुलै २०१० मध्ये मुथय्या मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा असे मानले गेले होते की, श्रीलंका संघात त्याची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. त्यावेळी ही....

ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! वाचा मोहम्मद सिराजच्या संघर्षमय क्रिकेट प्रवासाची कहाणी

मार्च 13, 2022

भारतीय क्रिकेट संघाला एकाहून एक प्रतिभाशाली दिग्गज क्रिकेटपटू लाभले आहेत. कपिल देव, सौरव गांगुली, सुनिल गावसकर, सचिन तेंडूलकर, एमएस धोनी अशा माजी क्रिकेटपटूंच्या योगदानामुळेच भारतीय....

छोटा पॅक बडा धमाका! तुम्हाला पार्थिव पटेलबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी माहितीये का?

मार्च 9, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल आज (9 मार्च)  त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी 1985 मध्ये जन्मलेल्या पार्थिवने त्याच्या....

Harmanpreet-Kaur-Veda-Krishnamurthy

लकी लेडी! बड्डेदिनी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू, केलेत अनेक विक्रम

मार्च 8, 2022

आज (८ मार्च) जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या खासदिनी भारतीय संघाची महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हीचा वाढदिवस आहे. तिच्या....

Vivian-Richards

च्युइंग गम चावत अन् विना हेल्मेट फलंदाजी करायचे रिचर्ड्स; मैदानावर उतरताच गोलंदाजांना फुटायचा घाम

मार्च 7, 2022

वेस्ट इंडिजमध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले आहेत, ज्यांनी आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या फलंदाजांपैकी एक म्हणजेच सर विवियन रिचर्ड्स होय. रिचर्ड्स....

वाढदिवस विशेष: पाकिस्तानचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण करणारा ‘इंझमाम-उल-हक’

मार्च 3, 2022

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित केलेला १९९२ चा वनडे विश्‍वचषक खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारा होता. प्रथमच रंगीत कपड्यांमध्ये आणि प्रकाशझोतात हा विश्वचषक खेळला गेला.....

मित्रप्रेम की योगायोग? १७ फेब्रुवारी डिविलियर्स आणि डू प्लेसिससाठी खास दिवस

फेब्रुवारी 17, 2022

दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूंबद्दल चर्चा करायची झाल्यास एबी डिविलियर्स आणि फाफ डू प्लेसिस या खेळाडूंची नावे हमखास घेतली जातात. खरंतर हे दोघेही बालमित्र. एकत्रच क्रिकेट....

Mitchell-Starc

‘यॉर्कर किंग’ मिचेल स्टार्कचा आज वाढदिवस, जाणून घ्या त्याच्या कारकिर्दीतील माहिती नसणाऱ्या बाबी

जानेवारी 30, 2022

ऑस्ट्रेलियन ‘स्पीड स्टार’ मिचेल स्टार्क आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टार्कचा जन्म 30 जानेवारी 1990 रोजी ऑस्ट्रेलियामधील न्यू साउथ वेल्स या शहरात....

KC Ibrahim

बिनबाद ७०९ धावा करणारे भारतीय क्रिकेटर, ज्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या नात्यातील मुलीशी बांधली लग्नगाठ

जानेवारी 26, 2022

इंग्रजांनी भारतात ज्या वेळी क्रिकेट आणले त्यावेळी श्रीमंतांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळात फक्त राजेरजवाडे भाग घेत. कालांतराने सैन्य क्रिकेट खेळू लागले आणि पाहता....

फोटो पाहून वडिलांनी ओळखलेला अडीच वर्षाच्या पुजारामधील भविष्यातील स्टार फलंदाज, वाचा त्याचा क्रिकेटप्रवास

जानेवारी 25, 2022

भारतीय क्रिकेटला फलंदाजांचा मोठा वारसा मिळाला आहे. प्रत्येक पिढीमध्ये दिग्गज फलंदाज होऊन गेले. त्यातही २०००- २०१० चे दशक म्हणजे भारतीय फलंदाजीचा सुवर्णकाळ होता. या काळात....

Balasaheb-Thackrey-Wankhede-Stadium

अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन

जानेवारी 23, 2022

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८६वा वाढदिवस आहे. भारतात बाळासाहेबांची एक वेगळीच प्रतिमा होती. त्यांनी केलेल्या वक्तव्याला एक वेगळेच महत्त्व असायचे. बाळासाहेबांचा राजकारण हा विषय....

Previous Next