विक्रम
फक्त ते दोन व्यक्ती माझ्या हळु खेळण्याला पाठींबा देतात- पुजारा
भारतीय संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवरुन होणाऱ्या चर्चांवर भाष्य केले आहे. माध्यमांमध्ये माझ्या स्ट्राईक रेटवर कितीही चर्चा झाली तरी मला प्रशिक्षक व....
ते दोन झेल टीम इंडियाला विश्वचषकाच्या फायनलमध्ये पडले सर्वात महाग
मेलबर्न। काल (8 मार्च) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाचा 85....
असा कारनामा भल्याभल्यांना जमत नाही, पण ऑस्ट्रेलियाच्या या २ फलंदाजानी तो करुन दाखवला
मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८५....
तब्बल ५२ वर्षांनंतर भारत-न्यूझीलंडमध्ये होतोय असा कसोटी सामना
क्राईस्टचर्च। आजपासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. हा सामना आज सुरु झाल्याने खास....
टीम इंडिया परदेशात पराभूत होण्याच खरं कारण हे तर नसावं???
क्राईस्टचर्च। आजपासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव 63....
जेव्हा विक्रमांच्या यादीत १६ वर्षीय सचिननंतर २० वर्षीय पृथ्वी शाॅ येतो
क्राईस्टचर्च। आजपासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव 63 षटकात 242 धावांवर....
धावा तर होत नाहीत तरीही त्याहीपेक्षा मोठं दु:ख कोहलीला या गोष्टीचं असेल
क्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर आजपासून(29 फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण....
धावा तर नेहमीचीच गोष्ट, कोहलीला आऊट करण्याचाही आगळावेगळा विक्रम जेव्हा होतो
क्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर आजपासून(29 फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय....
टॉप ५: भारत-न्यूझीलंड संघातील दुसऱ्या कसोटीत होऊ शकतात हे विक्रम…
क्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना उद्यापासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर सुरु होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे....
अशी कामगिरी करणे भल्याभल्यांना जमत नाही, पण १६ वर्षीय शेफालीने ती करुन दाखवली!
काल (25 फेब्रुवारी) पर्थ (Perth) येथे भारतीय महिला संघ विरुद्ध बांगलादेश महिला संघात (Indian Women’s Team vs Bangladesh Women’s Team) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC....
भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या टेलर-जेमिसनच्या त्या भागीदारीने मोडला २७ वर्षे जूना विक्रम
काल (8 फेब्रुवारी) इडन पार्क (Eden Park), ऑकलंड (Auckland) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात द्विपक्षीय वनडे मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI....
जर असे झाले तर आज टीम इंडिया रचणार इतिहास
आज (2 फेब्रुवारी) बे ओव्हल (Bay Oval), माउंट माउंगानुई (Mount Maunganui) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्याच्या टी20 मालिकेतील अंतिम....
…तर कॅप्टन कोहली करणार तो विश्वविक्रम
शुक्रवारी (31 जानेवारी) स्काय स्टेडियम (Sky Stadium) येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) चौथा टी20 सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. हा सामना जिंकत भारताने मालिकेत....
कोहलीच्या टीम इंडियाचा नादच खूळा! पहिल्यांदाच केला असा कारनामा
आज (29 जानेवारी) सेडन पार्क (Seddon Park), हॅमिल्टन (Hamilton) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील तिसरा सामना....
ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियाने ऑस्ट्रलियाचाच विक्रम काढला मोडीत!
मंगळवारी (28 जानेवारी) पोशेफ्स्ट्रूम (Potchefstroom), दक्षिण आफ्रिका (South Africa) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. हा सामना भारताने....





