विराट कोहली (कर्णधार)

असे नक्की झाले तरी काय की कोहली आणि पीटरसनने केले एकमेकांना ट्रोल

जानेवारी 25, 2019

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगामध्ये बरेच चाहते आहेत. त्याच्या कामगिरीमुळे आजी-माजी खेळाडूही त्याचे कौतुक करतात. यातच त्याने टाकलेल्या फोटोवर इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने....

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेत या विक्रमांकडे असेल लक्ष

जानेवारी 25, 2019

न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात उद्या(26 जानेवारी) दुसरा वनडे सामना होणार आहे. हा सामना माऊंट मॉनगनुई येथील बे ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या....

ज्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला त्यांनीच केले किंग कोहलीचे कौतुक

जानेवारी 24, 2019

आयसीसीने नुकतेच जाहिर केलेल्या 2018 च्या पुरस्करांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचाच बोलबाला राहिला आहे. त्याने आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत. त्याचा आयसीसीने सलग दुसऱ्यांदा....

न्यूझीलंडमध्ये क्रिकेट सामन्यात लख्ख सुर्यप्रकाशामुळे कर्णधाराने खेळाडूला दिला गाॅगल

जानेवारी 23, 2019

नेपीयर। भारताने आज (23 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 1-0ने आघाडी....

बापरे! असेही एक कारण ज्यामुळे टीम इंडियाचा हा विजय आहे खास

जानेवारी 23, 2019

नेपीयर। भारतीय संघाने आज(23 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्याची यशस्वी सुरुवात केली आहे. यामुळे भारत 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत....

या भारतीय क्रिकेटपटूंनी न्यूझीलंडला त्यांच्याच देशात दिला आहे त्रास

जानेवारी 23, 2019

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या यशस्वी सांगतेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पोहचला आहे. येथील मैदाने जरी आव्हानात्मक असली तरी काही भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडला याआधी केलेल्या दौऱ्यांमध्ये सळो की पळो....

एवढी चांगली कामगिरी केलेल्या एमएस धोनी चाहत्यांसाठी ही आहे निराशाजनक बातमी

जानेवारी 22, 2019

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने तीन वन-डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकत इतिहास रचला होता. यामध्ये भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनीने सलग तीन अर्धशतके केली होती. ही....

न्यूझीलंड-भारत वनडे मालिकेत विराट कोहलीला हा खेळाडू ठरू शकतो वरचढ

जानेवारी 22, 2019

ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 5 वन-डे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. वनडे मालिका उद्यापासून(23 जानेवारी) सुरु होणार....

आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावल्यानंतर कर्णधार कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया

जानेवारी 22, 2019

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) आज(22 जानेवारी) 2018 या वर्षातील पुरस्कार जाहिर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये विराट कोहलीचाच बोलबाला राहिला असून त्याने आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावले....

टीम इंडियासाठी सोनियाचा दिवस, तब्बल ४ भारतीय खेळाडूंना मिळाले आयसीसी २०१८च्या वन-डे संघात स्थान

जानेवारी 22, 2019

आयसीसीने आज (22 जानेवारी) 2018ची सर्वोत्कृष्ठ वन-डे संघातील खेळाडूंची नावे जाहिर केली आहेत. 2018मध्ये विविध संघाच्या क्रिकेटपटूंची वन-डेमध्ये केलेली कामगिरी बघता त्यांना या संघात स्थान....

विराट कर्णधार असलेला आयसीसी २०१८चा सर्वोत्कृष्ठ कसोटी संघ जाहीर, भारताच्या तीन खेळाडूंचा सहभाग

जानेवारी 22, 2019

आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आज (22 जानेवारी) पुरूष सर्वोत्कृष्ठ कसोटी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये 2018वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले....

२१वर्षीय रिषभ पंत ठरला आयसीसीचा ‘उद्योन्मुख खेळाडू’

जानेवारी 22, 2019

आयसीसीने आज (22 जानेवारी) 2018या वर्षाचे पुरस्कार जाहिर केले आहे. यामध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ठ वन-डे आणि कसोटी संघाचीही घोषणा केली आहे. भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंत हा....

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी या ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी

जानेवारी 21, 2019

नेपीयर।  ऑस्ट्रेलिया दौरा यशस्वी संपल्यावर भारतीय संघ आता न्यूझीलंडमध्ये पोहचला आहे. या न्यूझीलंड दौऱ्यात 5 वन-डे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिका होणार आहे. तसेच हा....

टीम इंडियाचे हे दोन शिलेदार फ्लाॅप गेले तर आपण आरामात जिंकणार- राॅस टेलर

जानेवारी 21, 2019

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवून रविवारी (20 जानेवारी) न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑकलंडला पोहचला. या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिका होणार आहेत. या....

तेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील

जानेवारी 20, 2019

शनिवारी(19 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमला याने पोर्ट एलिजाबेथ येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात नाबाद शतक झळकावले. मात्र तरीही दक्षिण आफ्रिकेला या....

Previous Next