विश्वचषक २०२३

Pat-Cummins

ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी विजयानंतर कमिन्सचे जबरदस्त विधान; सेमीफायनलमधील ‘या’ डोकेदुखीविषयी स्पष्टच बोलला

नोव्हेंबर 12, 2023

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपला अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला. या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला 8 विकेट्सने पराभूत करत साखळी....

Rahmanullah-Gurbaz

Happy Diwali: अफगाणी खेळाडूची मन जिंकणारी कृती! मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्यांना वाटले पैसे, कौतुकच कराल

नोव्हेंबर 12, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेतील 10 पैकी 6 संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान संघाचाही समावेश आहे. अफगाणिस्तान संघाने स्पर्धेत सहाव्या स्थानी राहून प्रवास संपवला. सध्या....

Mitchell-Starc-And-Dilshan-Madushanka

विश्वचषकात 500 पेक्षा जास्त धावा खर्च करणारे गोलंदाज, एक बॉलर थोडक्यात वाचला; पाहा यादी

नोव्हेंबर 12, 2023

विश्वचषक स्पर्धेत नेहमीच सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांनी जगात चर्चा होते. असंच काहीसे विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचेही असते. मात्र, सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजांची चर्चा कदाचित कुणालाही....

Rohit-Sharma

सेमीफायनलमध्ये पावसाने एन्ट्री केली, तर कोण मिळवणार फायलनचे तिकीट? जाणून घ्या आयसीसीचा नियम काय सांगतो

नोव्हेंबर 12, 2023

भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) रोजी खेळला जाणार आहे. 2019....

Babar-Azam

इंग्लंडकडून हारताच बाबरने कुणालाच नाही सोडलं, वाचून काढला चुकांचा पाढा; म्हणाला, ‘जर आम्ही…’

नोव्हेंबर 12, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तान संघाच्या हाती निराशा आली. इंग्लंडने पाकिस्तानचा 93 धावांनी दारुण पराभव केला. बाबर आझम याच्या नेतृत्वातील संघाने पराभवासह स्पर्धेचा....

England-Cricket-Team

पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्यानंतर बटलरची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही त्याच्याशिवाय…’

नोव्हेंबर 12, 2023

गतविजेत्या इंग्लंड संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत खूपच खराब प्रदर्शन केले. मात्र, शेवट गोड करण्यास ते विसरले नाहीत. कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर स्पर्धेचा 44वा सामना इंग्लंड....

David Malan

पाकिस्तानविरुद्धचा सामना माझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, इंग्लंडच्या खेळाडूचं धक्कादायक विधान

नोव्हेंबर 11, 2023

विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (11 नोव्हेंबर) कोलकाता येथे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. याआधी इंग्लंड संघाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मलानने मोठी प्रतिक्रिया दिली....

Afganistan Cricket Team

पराभव होऊनही अफगाणिस्तानने घडवला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच संघ

नोव्हेंबर 11, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मधील अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा प्रवास 10 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्धच्या सामन्यानंतर संपला. अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून 15 चेंडू शिल्लक असताना....

Afganistan Cricket Team

अफगाणिस्तानच्या कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या विश्वचषकात आम्ही जगाला…’

नोव्हेंबर 11, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी खूप चांगली होती आणि त्यांनी अनेक संघांना पराभूत केले. अफगाणिस्तानच्या या कामगिरीबाबत संघाचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने मोठे वक्तव्य....

Lockie Ferguson

न्यूझीलंड संघाला पाठिंबा दिल्याबद्दल फर्ग्युसनने चाहत्यांचे हटके अंदाजात मानले आभार, पाहा व्हिडिओ

नोव्हेंबर 10, 2023

विश्वचषक 2023 च्या 41व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट्सने शानदार विजय नोंदवला. या विजयासह किवी संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.....

MS-Dhoni-And-Quinton-De-Kock

बॅटर नाही, तर विकेटकीपर म्हणून चमकला डी कॉक! अफगाणिस्तानविरुद्ध मोडला धोनीचा ‘तो’ Record

नोव्हेंबर 10, 2023

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 10 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेचा 42वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात....

AFG

अहमदाबादेत अफगाणिस्तानने जिंकला टॉस, आफ्रिकेने केले दोन दमदार बदल, पाहा Playing XI

नोव्हेंबर 10, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 42वा सामना शुक्रवारी (दि. 10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट....

Pakistan Cricket Team

सेहवागच्या पोस्टने सोशल मीडियावर माजवली खळबळ; म्हणाला, ‘पाकिस्तान जिंदा…’

नोव्हेंबर 10, 2023

विश्वचषक 2023 मधील पाकिस्तानचा प्रवास जवळपास संपला आहे. त्यांच्यासाठी उपांत्य फेरी गाठणे आता अशक्य आहे. शेवटच्या चारमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना इंग्लंडला शेवटच्या सामन्यात....

ICC-World-Cup-2023-Trophy

वर्ल्डकप सुरू असतानाच 2 दिग्गजांना पछाडत ‘या’ खेळाडूने जिंकला ICCचा मोठा पुरस्कार, तो नशीबवाण कोण?

नोव्हेंबर 10, 2023

सध्या भारतात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धे दिमाखात पार पडत आहे. सर्व संघ आणि खेळाडू एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी झुंज देताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यानंतर एकीकडे पॉईंट्स....

Rachin Ravindra

रचिन रवींद्रचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरचा 27 वर्ष जुना विश्वचषक विक्रम काढला मोडीत

नोव्हेंबर 10, 2023

न्यूझीलंडने विश्वचषक 2023 मधील उपांत्य फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे आणि या हंगामातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कारण कोणता प्रमुख फलंदाज नसून युवा फलंदाज....

Previous Next