स्टुअर्ट ब्रॉड

पंचांच्या खराब कामगिरीवर संतापले स्टोक्स-ब्रॉड, म्हणाले…

जानेवारी 31, 2021

ऑस्ट्रेलियातील सर्वोत्कृष्ट टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगमध्ये जगभरातील अनेक नामांकित क्रिकेटपटू खेळत असतात. परंतु, स्पर्धेच्या चालू हंगामात पंचांची पातळी इतकी खाली आली आहे, हे....

नववर्षाचा शुभारंभ! ‘या’ क्रिकेटरने प्रेयसीसोबत केला साखरपुडा, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

जानेवारी 2, 2021

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने नववर्षाची शानदार सुरुवात केली आहे. त्याने १ जानेवारी रोजी त्याची प्रेयसी मॉली किंग हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. ही जोडी २०१२....

गुडबाय २०२० : यावर्षी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे ‘हे’ आहेत ६ गोलंदाज

डिसेंबर 31, 2020

साल 2020 हे कायम स्मरणात राहिल असेच गेले आहे. या वर्षात कोरोना महामारीने जगभर थैमान घातले. त्यामुळे बर्‍याच क्रीडा सामन्याचे आयोजन रद्द करण्यात. त्यामुळे यंदा....

अरे बापरे! दहा वर्षात ‘या’ गोलंदाजाने टाकले तब्बल २७,३०८ आंतरराष्ट्रीय चेंडू

डिसेंबर 24, 2020

संपूर्ण जगाच्या दृष्टीने निराशजनक ठरलेल्या २०२० या वर्षाची सांगता होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे, अनेक क्रीडा वृत्तवाहिन्या तसेच क्रीडा संकेतस्थळे या वर्षाचा मागोवा....

इंग्लंडला दणका! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून २ मोठे खेळाडू बाहेर

डिसेंबर 12, 2020

लंडन। इंग्लंड क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने श्रीलंका दौऱ्यावरील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच वेगवान....

जोफ्रा आर्चरचा बीमर डोक्याला लागण्यापासून थोडक्यात वाचला हार्दिक; तर स्टुअर्ट ब्रॉडने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

ऑक्टोबर 7, 2020

मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल२०२० मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात अबू धाबी येथे झाला. या सामन्यात मुंबईने ५७ धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा....

ब्रॉड म्हणतो, या इंग्लंडच्या क्रिकेटरला वनडेत तोड नाही!

सप्टेंबर 8, 2020

मुंबई । इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आपला संघ सहकारी यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला मर्यादित षटकांत देशाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध रविवारी....

कसोटीत विक्रमांचा रतीब घालणाऱ्या ‘या’ ३ दिग्गजांना कधीही मिळाली नाही आयपीएलमध्ये संधी

ऑगस्ट 27, 2020

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही क्रिकेट जगतातील केवळ प्रतिष्ठित व सर्वाधिक लोकप्रिय लीग आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रसिद्धीबरोबर चिक्कार पैसाही मिळतो. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्याचे प्रत्येक....

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीप: सर्वाधिक धावा व सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-१० खेळाडू

ऑगस्ट 18, 2020

आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपची सुरुवात १ ऑगस्ट २०१९ ला ऍशेज सीरीजसोबत झाली आहे. जून २०२१ पर्यंत चालणाऱ्या या चॅम्पियनशीपमध्ये एकूण ९ संघ सहभागी होणार आहेत. शेवटी....

बापरे! चालू सामन्यात इनहेलर वापरताना इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड कॅमेऱ्यात कैद

ऑगस्ट 15, 2020

मुंबई । साऊथॅम्प्टनच्या एजेज बाऊलमध्ये  इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड काहीसा....

कसोटी क्रिकेटमध्ये येत्या काळात ६०० विकेट्सचा टप्पा गाठू शकतील असे ३ गोलंदाज

ऑगस्ट 15, 2020

क्रिकेटच्या १४३ वर्षांच्या इतिहासात अनेक महान गोलंदाज लाभले. या महान गोलंदाजींमध्ये बरीच मोठी नावं आहेत. कसोटी क्रिकेटच्या स्वरूपाबद्दल बोललो तर काही यशस्वी गोलंदाजांनी बरेच बळी....

पप्पा मला शिक्षा करताय काय? आता तुम्ही पहाच मी काय करतोय ते, ज्युनीयर ब्रॉडचा सिनीयर ब्रॉडला मेसेज

ऑगस्ट 13, 2020

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मँचेस्टर कसोटीत पाकिस्तानच्या यासिर शाहविरुद्ध इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वाईट भाषेचा वापर केला होता.....

ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी

ऑगस्ट 12, 2020

क्रिकेटमध्ये बहुतेक चाहत्यांना फलंदाजांचे मोठे फटाके पहायला आवडतात. फलंदाजही त्यांना निराश करत नाहीत आणि मैदानावर शानदार प्रदर्शन करण्यात मागे राहात नाहीत. ते चौकार-षटकारांची आतिषबाजी करून....

मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा

ऑगस्ट 11, 2020

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान फिरकीपटू यासिर शाहविरुद्ध इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वाईट भाषेचा वापर केला होता. त्यामुळे मॅच रेफरी आणि वडील ख्रिस ब्रॉड यांनी....

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक बळी मिळवणारे पहिले १० खेळाडू

ऑगस्ट 11, 2020

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप १ ऑगस्ट २०१९ रोजी अ‍ॅशेस मालिकेपासून सुरू झाली. जून २०२१ पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेत ९ संघानी सहभाग घेतला आहे.....

Previous Next