२०२१ टी२० विश्वचषक
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाने कसली कंबर, पाहा काही खास क्षणचित्रे
टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) होणाऱ्या लढतीपूर्वी भारत आणि न्यूझीलंड संघांनी जोरदार सराव केला आहे. न्यूझीलंडने भारताला घेरण्याची योजना आखली असून, भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्याचा....
न्यूझीलंडविरुद्ध होणार भारताची आभासी ‘क्वार्टर-फायनल’! असे असेल उपांत्य फेरीचे समीकरण
भारतीय क्रिकेट संघाने २४ ऑक्टोबर रोजी दुबईत पाकिस्तानविरुद्धच्या टी२० विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात केली. अशा स्थितीत भारतीय संघाला ७ दिवसांच्या दीर्घ कालावधीनंतर न्यूझीलंडचा सामना करावा लागणार....
चहलला मागे टाकत झंपा ‘ऑन टॉप’; दोन बळींसह केला मोठा कारनामा
युएई येथे खेळल्या जात असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (२८ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ समोरासमोर आले. या एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा दणदणीत पराभव....
श्रीलंकेचे कांगारूंपुढे लोटांगण; ऑस्ट्रेलियाची मोठ्या विजयासह गुणतालिकेत आघाडी
संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळल्या जात असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (२८ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले. या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा....
कमाल राहुल आणि हिटमॅन रोहितच्या खांद्यावरच न्यूझीलंडविरुद्धची जबाबदारी; वाचा ही आकडेवारी
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघ काहीसा अडचणीत सापडला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे धाबे दणाणले आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी संघाला न्यूझीलंडविरुद्ध मैदानात....
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; ‘हा’ मॅचविनर झाला दुखापतग्रस्त
युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (२८ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे अ गटातील संघ आमने सामने येणार आहेत. आपला पहिला सामना जिंकल्यानंतर हे....
जावयाच्या कामगिरीवर सासरे खूश; खास आकडेवारीसह केली धोनीशी तुलना
पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने मंगळवारी यूएई आणि ओमानमध्ये खेळल्या जात असलेल्या टी२० विश्वचषकाच्या महत्त्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका....
टीम इंडियासाठी शुभसंकेत! न्यूझीलंडचा ‘हा’ फटकेबाज मुकू शकतो सामन्याला
सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे टी२० विश्वचषकातील सुपर १२ फेरीचे सामने खेळले जात आहेत. ब गटामध्ये समावेश असलेल्या भारतीय संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभव....
टी२० वर्ल्डकप ब्रेकिंग! बांगलादेश संघाचा ‘हा’ जखमी ‘वाघ’ संपूर्ण स्पर्धेतून बाहेर, दुखापत गंभीर
सध्या युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात बांगलादेशला पात्रता फेरीपासून सुरुवात करावी लागली. ओमान येथे झालेल्या पात्रता फेरीत त्यांनी ओमान व पापुआ न्यू गिनी यांना....
न्यूझीलंडच्या विश्वचषक मोहिमेला जबर धक्का; ‘हा’ अनुभवी गोलंदाज झाला स्पर्धेबाहेर
सातव्या टी२० विश्वचषक स्पर्धेत यावर्षी विजेतेपदाचे दावेदार म्हणून केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघ उतरला आहे. भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या बलाढ्य आशियाई संघांसह त्यांचा ब....
मार्करमच्या वादळात उडाली वेस्ट इंडिज; दक्षिण आफ्रिकेचा आठ गड्यांनी दणदणीत विजय
टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीच्या चौथ्या दिवशी पहिला सामना गतविजेत्या वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान दुबई येथे खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेच्या....
क्रिकेटविश्वात खळबळ! सामन्यापूर्वी डी कॉकने घेतली माघार; धक्कादायक आहे कारण
टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीला सुरुवात झाली असतानाच आता एक मोठा वाद चव्हाट्यावर आला आहे. सर्व संघ ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या मोहिमेला पाठिंबा देत असताना....
स्कॉटलंड नाचले मुजीबच्या तालावर! पाच बळी मिळवत रचले विक्रमच विक्रम
टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीचा तिसऱ्या दिवशी एकमेव सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड हे ब गटातील संघ आमने-सामने आले. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी उत्कृष्ट....
शरमेची बात! भारताच्या पराभवानंतर काश्मीरच्या तरुणांना मारहाण; व्हिडिओ आला समोर
टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील सामन्यांना शनिवारी सुरूवात झाली. रविवारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने होते. तुल्यबळ लढतीची अपेक्षा....
तो पुन्हा आला! ‘मुझे मारो’ वाल्या पाकिस्तानी चाहत्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. कमालीच्या एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून १० गड्यांनी पराभूत....




















