२०२३ वनडे विश्वचषक

कॅलिसने निवडले वर्ल्डकपसाठी टॉप फाईव्ह खेळाडू! ‘ते’ एक नाव चकित करणारे

सप्टेंबर 14, 2023

भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी आता तीन आठवड्यांचा वेळ शिल्लक राहिला आहे. या विश्वचषकात जगभरातील दहा अव्वल संघ खेळताना दिसतील. विश्वचषकात या सर्व संघातील अनेक....

VIDEO: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा कौतुकास्पद निर्णय! कुटुंबीयांनीच जाहीर केली वर्ल्डकप टीम

सप्टेंबर 11, 2023

भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड यांच्यानंतर आता न्यूझीलंडने देखील वनडे विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला असून, केन विलियम्सन हाच संघाचे नेतृत्व करेल. मात्र, संघाची....

वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघ जाहीर! कॅप्टन केनचे कमबॅक, या तिघांना डच्चू

सप्टेंबर 11, 2023

पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी सर्व बोर्डांची आपले संघ जाहीर करण्याचे लगबग सुरू आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड यांच्यानंतर आता न्यूझीलंडने देखील....

“संजू दर्जेदार खेळाडू पण…” विश्वविजेत्याने सांगितले सॅमसनला संधी न मिळण्याचे कारण

सप्टेंबर 8, 2023

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी....

फॉर्म खरंच गेलाय! मागील 18 वनडेत गिलची बॅट थंडावलेलीच, धक्कादायक आकडेवारी समोर

सप्टेंबर 2, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असलेला भारतीय संघाच्या पहिल्या चार फलंदाजांनी अत्यंत निराश केले. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक....

तारीख आली रे! वर्ल्डकपसाठी ‘या’ दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा, उरले हाताच्या बोटांवर मोजण्याइतके दिवस

सप्टेंबर 1, 2023

आगामी वनडे विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघ्या महिनाभराचाच कालावधी शिल्लक राहिला आहे. पाच ऑक्टोबरपासून भारतातील दहा शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जाईल. विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना....

वर्ल्डकप तिकीट बुकिंगचा सावळागोंधळ! वेबसाईट क्रॅश, चाहत्यांनी व्यक्त केला संताप

सप्टेंबर 1, 2023

ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतात रंगणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी तिकिटांची विक्री मागील आठवड्यात सुरू झाली आहे. सुरुवातीला इतर देशांच्या सामन्यांची तिकीट विक्री होत असतानाच, गुरुवारी (31 ऑगस्ट)....

तुफानी अर्धशतकाचे टीम डेव्हिडला बक्षिस! ऑस्ट्रेलिया निवडसमितीचा मोठा निर्णय

ऑगस्ट 31, 2023

सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. डर्बन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 111 धावांनी विजय साजरा....

वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाची विलियम्सनला डेडलाईन! ‘या’ तारखेपर्यंत व्हावे लागणार फिट

ऑगस्ट 28, 2023

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन हा गंभीर दुखापतीनंतर वेगाने रिकव्हर होताना दिसत आहे. आगामी वनडे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित केला गेला आहे. अशात विलियम्सनची दुखापत न्यूझीलंड....

हेडनने निवडली वर्ल्डकपसाठी टीम इंडिया! सॅमसनला संधी तर, हुकमी एक्का केला बाहेर

ऑगस्ट 27, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेचा थरार सुरू होण्यासाठी अवघ्या 4 दिवसांचा कालावधी उरला आहे. 30 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणाही झाली....

BREAKING: वर्ल्डकप सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया यांच्याशी करणार दोन हात

ऑगस्ट 23, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता चाळीस दिवसांचा अवधी शिल्लक आहे. स्पर्धेतील सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता मुख्य स्पर्धेच्या आधी होणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक....

ना सुविधा ना करार! वर्ल्डकप गाजवायला येणाऱ्या नेदरलँड्स संघाची संघर्षमय कहानी

ऑगस्ट 23, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषकाचा थरार राहणार आहे. क्रिकेट जगतातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होतील. यापैकी एक संघ हा सहयोगी देशांचा....

“मी रोहितचा मोठा फॅन”,‌ विश्वविजेत्या कर्णधाराने उधळली हिटमॅनवर स्तुतीसुमने

ऑगस्ट 22, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची फलंदाजी व नेतृत्वाचे जगभरात चाहते आहेत. आगामी आशिया चषक व वनडे विश्वचषकात त्याच्यावर सर्वांची नजर असेल. असे असताना....

kohli-rohit

रोहित आणि विराटच्या खांद्यावर वर्ल्डकपसाठी अतिरिक्त जबाबदारी! स्वतः कर्णधारानेच केला खुलासा

ऑगस्ट 21, 2023

सोमवारी (21 ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. कर्णधार रोहित व निवड समितीचे अध्यक्ष....

“…म्हणून भारतच जिंकणार विश्वचषक”, ‘या’ कारणाने ग्रेग चॅपेल यांची टीम इंडियाला पसंती

ऑगस्ट 20, 2023

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता 40 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातेय. ऑस्ट्रेलियाचे....

Previous Next