२०२३ वनडे विश्वचषक
बीसीसीआयच्या निर्णयावर आयपीएल फ्रॅंचायजींचे प्रत्युत्तर! म्हणाले, ‘ते असे नाही म्हणू…’
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) रविवारी (1 जानेवारी) 2023 वर्षातील पहिली बैठक झाली. मुंबईमध्ये झालेल्या या चर्चासत्रात बीसीसीआयने वनडे विश्वचषक आणि इंडियन प्रीमियर लीगबाबात (आयपीएल)....
DEXA टेस्ट म्हणजे काय रे भाऊ? भारतीय खेळाडूंना संघप्रवेशासाठी ही चाचणी पार करावीच लागणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) 2023चे पहिले चर्चासत्र रविवारी (1 जानेवारी) मुंबईमध्ये पार पडले. यामध्ये भारताच्या वरिष्ठ संघाचे कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड,....
फक्त वीसच! वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने आखला खास प्लॅन
नववर्षात भारतीय क्रिकेट संघासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. भारतीय संघासमोर यावर्षी सर्वात मोठे आव्हान असेल ते म्हणजे वनडे विश्वचषक जिंकण्याचे. याच विश्वचषकाच्या दृष्टीने आता भारतीय....
एकदिवसीय आणि कसोटीत भारताचा कर्णधार ठरला, बीसीसीआयच्या बैठकीत शिक्कामोर्तब
सध्या भारत आणि श्रीलंका संघात टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत भारताच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उचलण्यात आले होते. मात्र, आता माध्यमांच्या अहवालानुसार....
“वर्ल्डकपसाठी तोच सलामीवीर हवा”, ऑसी दिग्गजाने टाकले युवा भारतीय फलंदाजाच्या पारड्यात वजन
भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी वनडे विश्वचषक स्पर्धा खेळताना दिसेल. ही स्पर्धा भारतातच होणार असल्याने भारतीय संघाकडे विजेतेपदाचा दावेदार म्हणून पाहिले जातेय. विश्वचषकासाठी भारतीय संघ....
बॅटिंग स्टाईल बदलणार सूर्या? 2023 विश्वचषकासाठीच्या रणनीतीचा केला खुलासा
सूर्यकुमार यादव हा मागील दोन वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो सातत्याने धावा करताना दिसतो. तसेच तो आगामी काळात....
“कोणत्याही परिस्थितीत मी वर्ल्डकप खेळणारच”; सुंदरचे थेट जडेजाच्या जागेला आव्हान
भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दौऱ्यावरील वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, या दोन सामन्यांमध्ये युवा अष्टपैलू....
‘शुबमन पुढील 10 वर्षात यशाच्या शिखरावर असेल’; विश्वविजेत्या खेळाडूने केली तोंडभरून स्तुती
भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावरही त्याचा हा फॉर्म कायम होता. त्यामुळे भविष्यात तो....
‘तुमचा डेथ ओव्हर्समधील गोलंदाज कोण?’; भारतीय दिग्गजाचा टीम इंडियाला सवाल
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 4 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेेला. या सामन्यात बांगलादेश संघाने अक्षरशः भारतीय संघाच्या जबड्यातून....
“आधी मुख्य खेळाडूंचे ब्रेक कमी करा”; सततच्या विश्रांतीवर भडकले गावसकर
बांगलादेश दौऱ्यापासून खऱ्या अर्थाने भारतीय संघाच्या 2023 वनडे विश्वचषक मोहिमेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाला या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे संघावर....
सहकारीच म्हणतोय, “आता राहुलने पाचव्या क्रमांकावर खेळावे”; कारणही सांगितले
बांगलादेशविरुद्ध भारत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची वनडे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरूवात वनडे मालिकेने होणार असून, पहिला सामना रविवारी....
दिग्गज लेगस्पिनर म्हणतोय, ‘विश्वचषकासाठी संघात चहल नाही कुलदीप हवा’
भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा 4 डिसेंबरपासून सुरू होत आहे. याच दौऱ्यापासून खऱ्या अर्थाने भारतीय संघाच्या 2023 वनडे विश्वचषक मोहिमेला सुरुवात होईल. भारतातच होणाऱ्या या....
टीम इंडियाचा ‘फ्युचर प्लॅन’ आला समोर; पुढच्या एका वर्षात होणार हे बदल
टी20 विश्वचषकात भारतीय संघाला अपेक्षित यश लाभले नाही. त्यामुळे संघात अनेक बदल केले जावे अशी मागणी होत आहे. या मागणीवर चर्चा देखील सुरू झाली असून,....
“शिखर 2023 च्या विश्वचषकात नक्कीच खेळेल” संघ सहकारी अजूनही आश्वस्त
सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. शिखर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून, तो....
वनडे विश्वचषक 2023साठी भारत, अफगाणिस्तानबरोबर ‘हे’ सहा संघ पात्र; दोन चॅम्पियन्स संघाना करावे लागणार श्रम
अफगाणिस्तानचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार असून दुसरा सामना रविवारी (27 नोव्हेंबर) खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला.....



















