२०२३ वनडे विश्वचषक
बुमराहपाठोपाठ टीम इंडियाचा आणखी एक गोलंदाज हॉस्पिटलमध्ये! सहा महिने क्रिकेटपासून राहणार दूर
सध्या भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीतून सावरत आहे. जवळपास सहा महिन्यांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असून, तो थेट आयपीएलमधून पुरागमन करणार....
बोल्ट पुन्हा दिसणार न्यूझीलंडच्या जर्सीत? वर्ल्डकपसाठी बोर्डाची रणनिती आत्ताच सुरू
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या न्यूझीलंड क्रिकेटच्या राष्ट्रीय करारातून त्याला वगळण्यात आले होते.....
चहलची ‘वर्ल्डकप वारी’ हुकणार? न्यूझीलंडविरुद्धही बसावे लागले बाकावरच
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी....
‘वर्ल्डकपमध्ये सूर्या असेल टीम इंडियाचा एक्स-फॅक्टर’, विश्वविजेत्या खेळाडूची भविष्यवाणी
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. दोन वर्षांपूर्वी पदार्पण केलेल्या सूर्याने मागील सहा महिन्यांपासून टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान टिकवून ठेवले....
दक्षिण आफ्रिकेने ठेवले इंग्लंडच्या पावलावर पाऊल! हे दोन नवे कोच बदलणार किस्मत
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या संमिश्र कामगिरी करत आहे. मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात एक मजबूत संघ उतरवलेला असताना त्यांना नेदरलँड्सकडून आश्चर्यकारक पराभव स्वीकारावा लागल्याने....
सिराजबद्दल हे काय बोलून गेला भारतीय दिग्गज?, म्हणाला…
सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली. कोलकाता येथील....
गंभीरने विश्वचषकासाठी फिरकीपटू म्हणून सुचवली ‘ही’ नावे; जड्डू-चहलला नाही दिली जागा
सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली. याच वर्षी....
वर्ल्ड सुपर लीगच्या गुणतालिकेत न्यूझीलंडने भारताला टाकले मागे, पाकिस्तानचेही नुकसान
न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले असून वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिली वनडे पाकिस्तानने जिंकली, तर बुधवारी....
“विश्वचषकात भारताला अश्विनची गरज”, दिग्गजाने मांडले ठाम मत
भारतीय क्रिकेट संघ यावर्षी होऊ घातलेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी तयारीला लागला आहे. सप्टेंबर महिन्यात भारतातच हा विश्वचषक आयोजित केला जाईल. या विश्वचषकासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने....
वनडे विश्वचषक खेळण्याचे रिषभचे स्वप्न भंगणार? ऑपरेशननंतर समोर आली नवी माहिती
भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झालेला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला असून,....
मिलरने सोडला नव्या वर्षाचा संकल्प! म्हणाला, “यंदा काहीही होवो फक्त…”
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दर्जेदार संघांमध्ये समावेश होतो. मागील अनेक वर्षापासून दक्षिण आफ्रिकेने अनेक संस्मरणीय विजय आपल्या नावे नोंद केले आहेत. तसेच, दक्षिण....
“विराट-रोहितच्या भरवश्यावर राहू नका”, भारतीय दिग्गजाने संघ व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल
सध्या क्रिकेटजगतात भारतीय संघाकडे एक मजबूत संघ म्हणून पाहिले जाते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल तीन संघांमध्ये असलेल्या भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये मात्र मागील काही वर्षांपासून....
हार्दिक म्हणतोय, “वर्ल्डकप जिंकणेच आमचा नव्या वर्षाचा संकल्प!”
भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या मालिकेला मंगळवारी (3 जानेवारी) सुरुवात होईल. भारतीय संघाचे नेतृत्व....
ज्याचा बीसीसीआयने केला अपमान तोच बनणार निवडकर्ता; ‘या’ नव्या नावांचीही चर्चा
भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. 2022 टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्यानंतर सर्वप्रथम भारतीय संघाच्या....
अखेर चार वर्षांनंतर विराटच्या ‘त्या’ प्लॅननुसार चालणार टीम इंडिया; आधी दिलेला नकार
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाची (बीसीसीआय) एक बैठक पार पडली. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य....




















