कुलदीप यादव
भारताच्या अफगाण विजयाचे 5 नायक, टीम इंडियाच्या या खेळाडूंनी निभावली महत्त्वाची भूमिका
टीम इंडियानं टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीत पहिला विजय नोंदवला आहे. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारतीय संघानं अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. भारताचा....
भारतीय संघात कुलदीप यादवला संधी मिळाल्यास कोणत्या खेळाडूचा होणार पत्ता कट?
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतानं चमकदार कामगिरी केली आहे. भारतानं साखळी सामन्यात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका या संघांचा धुव्वा उडवला आणि यंदाच्या....
सुपर 8 सामन्यांसाठी भारतीय संघात बदल आवश्यक, या मॅचविनर खेळाडूला मिळू शकते संधी
टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल.....
आजच्या सामन्यात कुलदीप यादव खेळला तर पाकिस्तानचं काही खरं नाही! आकडेवारीवरून समजून घ्या
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (9 जून) टी20 विश्वचषकाचा 19 वा सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही....
आयपीएल 2025 साठी ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते दिल्ली कॅपिटल्स, वॉर्नर-शॉ होणार रिलीज!
आयपीएल 2024 मधील दिल्ली कॅपिटल्सच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्यांच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. दिल्लीनं या हंगामात 14 सामने खेळले, ज्यापैकी सात जिंकले तर....
टी20 वर्ल्डकपसाठी ‘कुलचा’ संघात परतले, बुमराह-अर्शदीप-सिराज यांच्याकडे वेगवान माऱ्याची धूरा
टी20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसेल, तर हार्दिक पांड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. वास्तविक, हार्दिक पांड्याची....
दिल्लीविरुद्ध सनरायझर्स करणार होती 400 हून अधिक धावा, कुलदीप यादवनं एका षटकात फिरवला संपूर्ण सामना!
आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद फलंदाजीचे सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी खेळत आहे की काय, असं वाटतंय. त्यांचे खेळाडू फक्त चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलत आहेत. दिल्ली....
दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणींमध्ये वाढ; कुलदीप यादवची दुखापत गंभीर, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव मांडीच्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनानं खबरदारीचा उपाय म्हणून त्याला आयपीएलमध्ये विश्रांतीचा सल्ला दिलाय. तो दुखापतीतून कधी बरा....
टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!
टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध धर्मशाला कसोटी सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघानं पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने खिशात घातली. भारतीय....
IND vs ENG : पाचव्या कसोटीत भारताची पहिल्या दिवशीच मजबूत पकड; रोहित अन् यशस्वीची अर्धशतके
पाचव्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात संपुष्टात आणत दिवसअखेर भारतीय संघाने 1 बाद 135 धावा केल्या....
IND vs ENG : जयस्वालने विराटला अवघ्या 7 महिन्यांत टाकलं मागं; इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत केला ‘हा’ मोठा विक्रम
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशीत भारताने इंग्लंडचा पहिला डाव संपला आहे. तसेच पहिल्या दिवसाची दोन सत्रे कशीबशी खेळणाऱ्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 218....
‘या’ बाबतीत अक्षरपेक्षा कुलदीप केव्हाही वरचढ! धरमशालेत फिरकीपटूने नावावर केला मोठा विक्रम
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना सध्या धरमशाला याठिकाणी खेळला जात आहे. गुरुवारी सुरू झालेल्या या सामन्याची नामेफेक पाहुण्या इंग्लंडने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा....
सरफराजचं ऐकलं असतं तर झॅक क्रॉली 79 धावा करूच शकला नसता, पाहा रोहित शर्मा कुठे चुकला
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी धरमशाला याठिकाणी सुरू झाला. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम....
IND Vs ENG : रोमहर्षक सामन्यात मालिका भारताच्या खिशात, जाणून घ्या विजयाचे 5 ठळक मुद्दे
भारतीय संघाने इंग्लड विरूद्ध चा चौथा कसोटी सामना जिंकत 5 सामन्यांची मालिका 3-1 ने लॉक केली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 192 धावांचं आव्हान हे टीम....
IND Vs ENG : रजत पाटीदारचा फ्लॉप शो सुरूच, चाहते म्हणाले, ‘यापेक्षा कुलदीप यादव बरा…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी निराशाजनक सुरुवातीनंतर दणक्यात कमबॅक करणाऱ्या इंग्लडने दुसऱ्या दिवशीही धमाका केला आहे.....




















