अंतिम सामन्याच्या तिकीटांचे दर

Sanju-Samson-Hardik-Pandya

IPL फायनलच्या तिकीटाचे दर पाहून म्हणाल आपला टीव्हीच बरा

मे 29, 2022

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. आता अंतिम सामना  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघादरम्यान  होणाऱ्या....