अक्षर पटेलची इंग्लंडविरुद्ध कामगिरी

अक्षर पटेलचे इंग्लंडशी खास कनेक्शन! कारकिर्दीतील अनेक सर्वोत्तम कामगिरी इंग्लंडविरुद्धच

जुलै 15, 2026

इंग्लंड आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (14 जुलै) एजबस्टनमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये अक्षर पटेलने अष्टपैलू कामगिरी....