अजिंक्य रहाणेने घेतला बेन फोक्सचा झेल

Video: कॅचमास्टर अजिंक्य! अवघ्या काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता पकडला भन्नाट झेल

मार्च 6, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या अहमदाबाद येथे चौथा कसोटी सामना सुरू असून आज (०६ मार्च) या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या दिवसाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन सुंदर आणि....