अनफॉलो

रोहित शर्माने विराट कोहलीला केले सोशल मिडियावर अनफॉलो; चाहत्यांची वाढली चिंता

सप्टेंबर 6, 2018

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यात दरी निर्माण झाल्याचे रोहितच्या काही कृतींमधून दिसून आले आहे. रोहितने विराटला ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल....