अब्दुल रज्जाकचे विधान

Abdul-Razzaq-And-Rohit-Sharma

‘क्रिकेट जिंकले आणि भारत हारला…’, WC Final मधील रोहितसेनेच्या पराभवाबद्दल पाकिस्तानी खेळाडूने ओकली गरळ

नोव्हेंबर 23, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या नावावर केला. विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का देत 6व्यांदा विश्वचषकाची....