अमिताभ बच्चन
धोनीबाबत विचारलेल्या ‘या’ प्रश्नाबाबत गांगुली-सेहवाग संभ्रमात, विशेष तज्ञांची घ्यावी लागली मदत
सध्या सोनी टीव्हीवर लोकप्रिय रियालिटी शो ‘कोण बनेगा करोडपती’चा १३ वा हंगाम सुरू आहे. या कार्यक्रमात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी....
‘कोण रूट? त्याला मुळासकट उपटून फेकू’; लीड्स कसोटीनंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लिश कर्णधार जो रूटने मालिकेतील तिसरे शतक झळकावत भारताच्या....
बिग बींसमोर हॉट सीटवर असणार ‘हे’ २ दिग्गज क्रिकेटर्स; ‘केबीसी १३’चा पहिलाच एपिसोड होणार झक्कास
मनोरंजनासोबत ज्ञान वाढवणारा टीव्हीवीरल प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १३ वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. या हंगामाचा प्रोमो प्रचंड शानदार आणि हृदयस्पर्शी आहे. या....
चक्क ‘बिग बी’ अमिताभ बच्चनने लावली लॉर्ड्स कसोटीत हजेरी, हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल असचं
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. भारतीय संघाच्या अप्रतिम डावानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने एकाकी झुंज....
जेव्हा विराटचे ‘नोटबुक’ सेलिब्रेशन पाहून खुद्द बिग बी म्हणाले होते, ‘किती वेळा सांगू, त्याला छेडू नकोस’
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या उत्कृष्ट खेलीसाठी ओळखला जातो. तर कधी कधी मैदानावर त्याचा रागही पाहायला मिळाला आहे. मैदानावर मोठमोठे गोलंदाज विराटला घाबरतात. तर....
भविष्यातील महिला क्रिकेट टीमचे कर्णधारपद भूषवणार ‘या’ क्रिकेटरची मुलगी? अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. विराट व अनुष्का यांच्या घरी....
सेट बॅकचे उत्तर कमबॅकने देऊ! ‘बिग बीं’नी हटके शब्दात वाढवला टीम इंडियाचा उत्साह
ऍडलेड येथे पार पडलेल्या दिवसरात्र कसोटी सामन्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली. गुलाबी चेंडूने खेळण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८....
KBC मध्ये ७ कोटी रुपयांसाठी विचारला क्रिकेटबद्दल अवघड प्रश्न, वाचा काय आहे उत्तर?
नवी दिल्ली। ‘कौन बनेगा करोडपती’ म्हणजे केबीसी हा भारतीय टेलिव्हिजन चॅनेलवरील एक लोकप्रिय शो आहे. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करतात. या....
अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर आफ्रिदीने दिली अशी प्रतिक्रीया…
बॉलिवूडचे सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन हेदेखील कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. त्यांनी ११ जुलैच्या रात्री स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विटरवरून दिली असता, त्यांच्या चाहत्यांना....
अमिताभसाठी प्रार्थना करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाचे कौतूक तर कोहलीला शिव्या…
मुंबई । संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने घेरले आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन....
सगळ्यांनी दिली विराटला संघात जागा, पण विराटला वाटतो हाच खेळाडू भारी
बाॅलिवूडचे दिग्गद अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)....
अमिताभ बच्चन यांच्या खास ट्वीटवर कोहलीने दिली ही प्रतिक्रिया…
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात केलेले ‘नोटबुक सेलिब्रेशन’ (Notebook Celebration) सध्या चर्चेत आहे. या सामन्यात त्याने 50....
का मागितली अमिताभ बच्चन यांनी दिनेश कार्तिकची माफी
काल भारताने निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशवर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्याच्या विजयाचा मानकरी ठरला तो भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक. या अटीतटीच्या झालेल्या....
आणि स्म्रिती मानधनासाठी अरिजित सिंगने गायले ‘चन्ना मेरेया’
इंग्लंडवरून चांगली कामगिरी करून आलेल्या भारतीय महिला संघाच्या सदस्य सध्या चर्चेत आहेत त्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे. महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत....










