अरुण जेटली पहिली पुण्यतिथी

सेहवाग, गंभीर, विराट अशा दिल्लीकरांचे क्रिकेट करियर घडवणारा राजकारणी नेता

ऑगस्ट 25, 2020

एक असा नेता, ज्याने त्याच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत एकदाही लोकसभा निवडणुक जिंकली नाही. तरीही त्यांची गणना महान राजकारणी नेत्यांमध्ये केली जाते. गेल्या ६ वर्षांपासून भारतावर....