अर्जुन पुरस्कार

Mohammad-Shami

IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळण्याबाबत शमीचं मोठं विधान, म्हणाला, ‘मी माझ्याकडून पूर्ण…’

England vs India Test Series: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने इंग्लंडविरुद्ध होणारी कसोटी मालिका खेळण्याबाबत मोठं विधान केलं आहे. शमी म्हणाला की, ...

Mohammed-Shami-Arjuna-Award

BREAKING: अर्जुन पुरस्कार मिळवणारा मोहम्मद शमी बनला 58 वा क्रिकेटपटू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला गौरव

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी अर्जुन पुरस्कार मिळवणारा 58 वा क्रिकेटपटू ठरला आहे. आज (9 जानेवारी) रोजी त्याला हा मोठा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

Mohammed Shami

National Sports Awards 2023: शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, बॅडमिंटन स्टार ठरले क्रीडा रत्न

यावर्षीच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा बुधवारी (20 डिसेंबर) केली गेली. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात भारताचे प्रदर्शन समाधानकारक होते. मोहम्मद शमी याच्या गोलंदाजीमुळे संघ विश्वचषकात ...

Mohammed Shami

वर्ल्डकमधील शमीच्या प्रदर्शनची घेतली जाणार दखल, वेगवान गोलंदाजाला भारत सरकारकडून मिळणार खास भेट!

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात आपली झाप पाडली. भारतीय संघासाठी मागच्या काही वर्षांमध्ये शमी महत्वाचा खेळाडू ठरला ...

Devendra Fadnavis

कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी: कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. यामध्ये राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या कुस्तीगिरांचे ...

Achanta Sharath Kamal

ब्रेकिंग! टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल ठरला 2022 खेलरत्न पुरस्काराचा मानकरी

भारतीय क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. भारतीय क्रीडापटूंना दिला जाणारा सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyachand Khelratna Award) यावर्षी वरिष्ठ टेबल ...

‘देशाला अभिमान वाटावा यासाठी परिश्रम करत राहील’, अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर शिखर धवन झाला व्यक्त

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवनला शनिवारी (१३ नोव्हेंबर) २०२१ सालच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याला हा पुरस्कार त्याचे भारतीय क्रिकेटमधील ...

कृष्णा नागरवर कोसळला दुःखाचा डोंगर! खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होण्याच्या काही तासांपूर्वी झाले आईचे निधन

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्या कृष्णा नागरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी कृष्णाची आई इंद्रा नागर ...

शानदार सोहळ्यात झाले क्रीडा पुरस्कारांचे वितरण; नीरज, मितालीसह ६२ खेळाडूंना केले गेले सन्मानित

भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यासह अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार या सन्मानांचे शनिवारी (१३ नोव्हेंबर) राष्ट्रपती भवन येथील ...

अश्विन-मितालीला मिळाले खेलरत्न पुरस्काराचे नामांकन, अर्जुन अवॉर्डसाठी ‘या’ ३ नावांची शिफारस

दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या दिवशी दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस असतो. ...

अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर इशांतने आपल्या निवृत्तीबाबत केला खुलासा

मुंबई । भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा कसोटी संघातील महत्त्वाचा सदस्य आहे. 31 वर्षीय इंशातने 2007 मध्ये कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण ...

अर्जुन पुरस्कार मिळताच भारताच्या सर्वात अनुभवी क्रिकेटरने केले निवृत्तीबद्दल भाष्य

दुबई | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर प्रेरणा मिळालेला भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा म्हणाला की, जेव्हा पर्यंत त्याचे शरीर ...

अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय गोलंदाज म्हणतोय, माझी बायकोसुद्धा आहे या अवॉर्डची दावेदार

नवी दिल्ली। कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा गोलंदाज इशांत शर्माने अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्याचा समावेश त्या २७ ...

भारतातील क्रिकेटच्या ‘या’ शिलेदारांना मिळालाय ‘अर्जुन पुरस्कार’; पाहा यादी

केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी यावर्षी शिखर धवन, इशांत शर्मा और दिप्ती शर्मा यांची नावे देण्यात आली आहे.

सध्याच्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी कसोटीपटूची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

क्रिडा मंत्रालयाच्या पुरस्कार निवड समितीने यावर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी ज्या २९ खेळाडुंची शिफारस केली आहे त्यात भारतीय गोलंदाज इशांत शर्माचा समावेश आहे. इशांत शर्मा सोबतच ...