अर्जुन होएसला
क्रिकेटर अर्जुनने महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीला केले फिल्मी स्टाईल प्रपोज
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ टी20 मालिका खेळत आहे. स्टार अष्टपैलू वेदा कृष्णमूर्ती या संघाचा भाग नाही. मात्र....






