अशोक डिंडा

आयपीएलमध्ये 7 कोटी कमावणाऱ्या खेळाडूने सलग दुसऱ्यांदा जिंकली बंगालची निवडणूक, अशाप्रकारे संपली कारकिर्द

मे 5, 2026

बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी (४ मे) जाहीर झाला, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा विजय मिळवला. आयपीएलमधून ७ कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या एका खेळाडूनेही....

Sachin-Tendulkar

जेव्हा अशोक डिंडाने चक्क सचिन तेंडुलकरला स्लेज करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे झाले ते…

जुलै 28, 2022

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आहे. त्याने स्थानिक क्रिकेटमध्येही विरोधी संघांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यातच....

Ashok-Dinda

कितीही ट्रोल केला गेला असला, तरी पॉंटिंगला भावलेला डिंडा भारतासाठी खेळलाच

जून 14, 2022

जगातली सर्वात ग्रॅंड टी२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये काही प्लेयर एकदम गुमनामीच्या अंधारातून बाहेर येत, जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवतात. काहींना या लीगमधून प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा....

इरफान पठाणची प्रशिक्षक होण्याची तयारी पूर्ण; राहुल द्रविडचे मार्गदर्शनाबद्दल मानले आभार

ऑगस्ट 14, 2021

गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतलेला भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. त्याने नुकतेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)....

पॉंटिंगच्या नजरेत भरला म्हणून भारतासाठी खेळला, आता राजकारणाच्या पीचवरही हिरो ठरला; वाचा अशोक दिंडाची कहाणी

मे 3, 2021

आयपीएल… जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग. भारतात आयोजित होणाऱ्या स्पर्धेत खेळण्याचे जगभरातील क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. काहीजण आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून या स्पर्धेशी जोडले जातात....

निवृत्ती घेतल्यानंतर डिंडाने मानले सौरव गांगुलीचे आभार; म्हणाला, ‘दादाने मला नेहमीच…’

फेब्रुवारी 3, 2021

भारत आणि बंगालचा अनुभवी वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याने मंगळवारी (२ फेब्रुवारी) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे त्याच्या जवळच्या दीड दशकांच्या कारकिर्दीचा शेवट....

भारत-पाकिस्तान सामन्यात खेळताना असे वाटते युद्ध लढायला चाललो आहोत, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचे भाष्य

फेब्रुवारी 3, 2021

भारत आणि पाकिस्तान या संघामधील खेळाडूंचे एकमेकांसोबत संबंध चांगले असले तरी जेव्हा ते क्रिकेटच्या मैदानावर आमने-सामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते. अशाच एका अविस्मरणीय....

आयपीएलमध्ये विक्रम अनेक झाले, परंतू नकोसा विक्रम मात्र आजही पुण्याच्या नावावर

सप्टेंबर 20, 2020

आयपीएल २०२०मध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध जिंकत स्पर्धेचे अभियान विजयाने सुरु केले. स्पर्धेतील दुसरा सामना दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब संघात....

असे ३ क्रिकेटर, जे पुण्याच्या दोन वेगवेगळ्या आयपीएल टीमकडून खेळले क्रिकेट

ऑगस्ट 26, 2020

आत्तापर्यंत इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) इतिहासात १३ संघ खेळले आहेत. पण त्यातील आता केवळ ८ संघ सक्रिय आहेत. तर ५ संघ आता आयपीएलमध्ये काही काळासाठीच....

आयपीएलच्या ऑल टाईम फ्लाॅप ११ खेळाडूंची टीम, हे आहेत ४ विदेशी खेळाडू

एप्रिल 23, 2020

१२ वर्षांपूर्वी इंडियन प्रीमीयर लीगला सुरुवात झाली. त्यानंतर आत्तापर्यंत या १२ वर्षांमध्ये आयपीएलने जगभरात मोठी लोकप्रियता मिळवली. जगातील एक सर्वोत्तम क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे आता....