अश्विनच्या निवृत्तीवर रोहित शर्माची प्रतिक्रिया
‘त्याच्या निर्णयावर खूप…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर रोहित शर्माची प्रतिक्रिया
भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ निवृत्तीची घोषणा करून क्रिकेट जगताला चकित केले. अनिल कुंबळे (619 विकेट) नंतर अश्विनने....






